कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खिचडा (Khichda Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खिचडा (Khichda Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#RR2 खिचडा हा नॉनव्हेज घालुन करतात. परंतु ही शाकाहारी खिचडा ची रेसिपी आहे.

#RR2 खिचडा हा नॉनव्हेज घालुन करतात. परंतु ही शाकाहारी खिचडा ची रेसिपी आहे.

पुढे वाचा

खिचडा (Khichda Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#RR2 खिचडा हा नॉनव्हेज घालुन करतात. परंतु ही शाकाहारी खिचडा ची रेसिपी आहे.

#RR2 खिचडा हा नॉनव्हेज घालुन करतात. परंतु ही शाकाहारी खिचडा ची रेसिपी आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
4 लोक
  • 1 वाटीबासमती तांदुळ
  • 1 वाटीलापशी रवा
  • 1 वाटीचवळी
  • 1 वाटीतिन्ही मिळुन मसुर,तुर, मुग डाळ
  • 2 ते 3 टोमॅटो
  • 2मोठे कांदे
  • दीड चमचा आलं लसुण पेस्ट
  • 1/2 वाटीपुदिणा
  • खडा मसाला तमालपत्र 2, दालचिनी छोटा तुकडा,लवंग5,मिरे 4
  • 1 चमचाहळद
  • 1 चमचागरम मसाला
  • 1 चमचासुहाना सांबार मसाला
  • तूप किंवा बटर भरपुर प्रमाणात
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    चवळी 7 तास भिजवून घ्या.

    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लापशी रवा,तांदुळ,चवळी,तिन्ही डाळी कुकर कुकर मध्ये वेगवेगळे शिजवुन घेणे.त्यातच पुदिना ताकने.

    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मोठ्या पातेल्यात तेल,तूप किंवा बटर घालुन मोहरी जीरे खडा मसाला घाला. आल लसुण पेस्ट घाला.

    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा बारीक वाटून किंवा कापुन घ्या. कांद्याला सोनेरी रंग येऊ पर्यंत परतवून घेणे.टोमॅटो प्युरी घालुन तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात गरम मसाला सांबार मसाला,लाल तिखट,हळद, चवीनुसार मीठ घालुन परतावे.

    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यात शिजवलेला लापशी रवा,तांदुळ,चवळी,डाळी घालने. यात भरपूर पाणी लागते.उकळी आल्यानंतर अंदाजे पुन्हा गरम पाणी ghalne. तूप बटर चा वापर भरपुर करावा. खिचडा थोडा पातळ असावा.

    खिचडा (Khichda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022
17 फेब्रुवारी 2023 10:23 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. उपवासाची चटणी / शेंगदाणा चटणी (Upwasachi Chutney Recipe In Marathi)
  2. गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  3. "पनीर मटार पुलाव" (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
  4. मटार खीर (Matar Kheer Recipe In Marathi)
  5. बीटरुट कटलेट (Beetroot Cutlet Recipe In Marathi)
  1. मटार खीर (Matar Kheer Recipe In Marathi)
  2. बीटरुट कटलेट (Beetroot Cutlet Recipe In Marathi)
  3. गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
  4. "पनीर मटार पुलाव" (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16810260
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close