मेथी मटर मलाई

#RJR दरवेळी ज्याप्रमाणे मेथी करतो..त्यापेक्षा change साठी ही रेसिपी केली तरी चालते.मुलांना मेथी आवडत नसेल तर त्यांना ही ही भाजी आवडते.
मेथी मटर मलाई
#RJR दरवेळी ज्याप्रमाणे मेथी करतो..त्यापेक्षा change साठी ही रेसिपी केली तरी चालते.मुलांना मेथी आवडत नसेल तर त्यांना ही ही भाजी आवडते.
कुकिंग सूचना
- 1
मेथी आणि मटार निवडून धुवून घ्या.
- 2
कडाई मध्ये 2 tbs बटर घालुन त्यात कांदा, काजु, हिरवी मिरची टाकून परतवून घेणे.
- 3
त्याची बारीक पेस्ट करून घेणे.
- 4
क ढाई मधे बटर घालुन मेथी,बटर परतवून घेणे.एका ताटात काढणे.
- 5
त्याच कढईत बटर घालून कांदा पेस्ट टाकूया.त्यात हळद,लाल तिखट,एवरेस्ट गरम मसाला,मीठ चवीप्रमाणे घालुन परतणे.
- 6
2 tbs मलाई घालुन त्यात परतवलेले मेथी न मटार टकणे.एका तडका Pan मध्ये थोडे तेल टाकून त्यात लाल तिखट काजु तुकडे घालून थोडे लाल होईस्तोवर ठेवणे.भाजीच्या वरती घालने
- 7
अशाप्रकारे आपली मेथी मटार मलाई तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या