ब्रेड रवा मिनी उत्तप्पम

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
#झटपट होणारा नाष्ट्याचा हेल्दी प्रकार चलातर रेसिपी बघुया
ब्रेड रवा मिनी उत्तप्पम
#झटपट होणारा नाष्ट्याचा हेल्दी प्रकार चलातर रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
मिक्सर जारमध्ये ब्रेडचे स्लाइज तुकडे करून टाका त्यातच रवा मिक्स करून फिरवुन घ्या नंतर त्यात मिरच्या व आले मिक्स करून फिरवा
- 2
नंतर त्यात दही व पाणी मिक्स करून घट्ट बॅटर बनवा चविनुसार मिठ मिक्स करून १० मिनिटे झाकुन ठेवा व नंतर उत्तप्पम करताना त्यात इनो व किंचित पाणी मिक्स करून थोडे फेटा व लगेच उत्तप्पम करा
- 3
आवडणार्या भाज्या अगदी बारीक चिरून ठेवा पॅन गरम करून पॅनमध्ये प्रथम तयार पिठ पसरवुन त्यावर चिरलेल्या भाज्या टाका साईडने तेल सोडुन झाकण ठेवुन शिजवा२-३ मिनिटाने उलटुन परत तेल सोडून शिजवा
- 4
तयार मिनी उत्तप्पम टोमॅटो चटणी सोबत प्लेट मध्ये सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16881311















टिप्पण्या