कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण दही आणि क्रीम बारीक वाटून घ्यावे मग कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालून त्यांची रव हिंग घालून सिमला मिरची कांदा व टोमॅटो छान परतून घ्यावे त्यातच पनीरचे तुकडे घालू नये परतावे
- 2
मग त्यामध्ये हळद तिखट पनीर मसाला व वाटण व मीठ व साखर घालून छान परतावे व त्यामध्ये गरम पाणी टाकून मंद गॅस वरती तेल सुटेपर्यंत उकळू द्यावे
- 3
तेल सुटून ग्रेव्ही घट्ट झाली की आपला पनीर मसाला रेडी झाला गरम गरम पराठा किंवा नांद बरोबर खावा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17058344










टिप्पण्या