खजूर अंजीर बर्फी

Charusheela Prabhu @charu81020
कुकिंग सूचना
- 1
अंजीर दोन तास पाण्यात भिजवून नंतर त्याचे तुकडे करावेत व मिक्सरमधून फिरवून घ्यावे त्याचप्रमाणे खजुराच्या बिया काढून त्या सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
- 2
गॅसवर ठेवून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून तळून बाजूला ठेवावेत त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बिया ही जरा परताव्या व त्याही काढून ठेवाव्या
- 3
त्याच कढईमध्ये उरलेलं तूप घालून त्यामध्ये अंजीर व खजूर घालून छान परतावे परतत राहावे व गोळा होईपर्यंत सारखे परतत मिडीयम गॅसवर ठेवावे नंतर गोळा होत आला की त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स टाकावे व छान गोळा झाला की ताटलीला तूप लावून त्यावर हे मिश्रण थापावे वरती तळलेल्या भोपळ्याच्या बिया लावाव्यात थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात आपली खजूर अंजीर बर्फी खाण्यासाठी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खजूर अंजीर रोल (बर्फी) (khajur anjir roll recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकथंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात... खूपच टेस्टी असा हा खजूर अंजीर रोल बर्फी मस्तच लागते, नक्की करून बघा.😋 Vandana Shelar -
अंजीर खजूर रोल (anjeer khajur roll recipe in marathi)
#CookpadTurns4#cook_with_dryfruitsअसे म्हटले की फक्त सणा समारम्भा ला मिळणारी मिठाई.. पण आत्ता तसे काही राहिले नाही हल्ली बाजारात हैल्दी सुगर फ़्री म्हणून सर्रास विकत मिळतात.. मग तेच सगळे जिन्नस घेउन घरीच बनवली ही मिठाई.. Devyani Pande -
-
खजूर अंजीर ड्राय फ्रुटस लाडू (khajur anjeer dry dryfruits ladoo recipe in marathi)
#मकर#खजूरलाडू#खजूरअंजीरड्रायफ्रुटसलाडू#लाडूहिवाळ्याचे स्पेशल खजूर अंजीर लाडू ,खूपच पौष्टिक असतात शरीरात हिमोग्लोबिन कमी झाले तर सर्वात आधी खजूर हे फळ आपल्या डोक्यात येते, रोज खजूर खाल्ल्याने रक्त वाढते ,खजूर खाण्याचे बरेच फायदे आहे खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे कॅल्शियम लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते. रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खल्यास ते आरोग्यासाठी चांगले. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घेतात , खजूर हे गोड फळ असून हे सुकल्यावर खारीक होते खारीक थंडीचे लाडू मध्ये आपण वापरत असतो. रोज सकाळी वेगवेगळे ड्रायफूट ऐक ऐक करून खाण्यापेक्षा अशाप्रकारे लाडू वळून ठेवले तर एका बाईट मध्ये सर्व पोषण तत्व मिळतात. खायलाही सोपे जाते अशाप्रकारे हिवाळ्यात हे लाडू आपल्या आहारात समावेश करायला पाहिजे . आयरन, प्रोटीनचे परफेक्ट सोर्स बनवण्याची पद्धतही सोपी आहे. Chetana Bhojak -
अंजीर खजूर मिल्क शेक (anjir khajur milkshake recipe in marathi)
अंजीर खजूर मिल्क शेक#GA4 #week4#अंजीरखजूरमिल्कशेक गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये मिल्क शेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अशाप्रकारे अंजीर , खजूर, बदाम एकत्र करून मिल्क शेक घेतल्याने दिवसभर उत्साह राहतो. असा हा हेल्थी हेल्थी मिल्कशेक सगळ्यांनी घेतला पाहिजे.कमी वेळात झटपट तयार होतो. Chetana Bhojak -
-
-
-
खजूर, अंजीर, ड्रायफ्रुट्स बर्फी (khajur anjir dry fruits barfi recipe in marathi)
#rbr#week2#रक्षाबंधन स्पेशलरक्षाबंधन म्हटलं की मिठाई हवीच .... मग ती पौष्टिक आणि घरीच केलेली असली तर भेसळीचा प्रश्नच नाही. मी तरी कुठल्याही सणाला मिठाईवाल्याकडून कधीच मिठाई घेत नाही. Deepa Gad -
बेसन खजूर बर्फी
#बेसन ...ही बर्फी नरम पण आणी .. स्वादिष्ट खजूरी पेढ्या प्रमाणे लागते ..... Varsha Deshpande -
हेल्दी अंजीर खजूर मिल्कशेक (healthy anjeer khajur milkshake recipe in marathi)
#HLRथंडीची चाहूल लागली आहे .तेव्हा आता हेल्दी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
खजूर ड्रायफूट लाडू (khajoor dryfruit ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक Jyoti Gawankar -
खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज. Sujata Gengaje -
-
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
#Cookpadturns4 #Dry fruits हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे .अंजीर बर्फी ही माझ्या नवर्याला खुप आवडते.कुकपॅडच्या निमित्ताने म्हटल करून बघुयाच म्हणून.तसे बरेच dry fruits चे प्रकार खुणावत होते.पण म्हटले जमतेय का बघुया.परत माझी 100 रेसिपी cookpad वर नि cookpadturns4 हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा. Hema Wane -
-
-
-
पौष्टिक प्रोटीन पावडर
#lockdownLockdown च्या कठिन काळात घरी बोर्नविटा संपला , आता ??म्हणून घरीच प्रोटीन पावडर बनवल आणि बच्चे पार्टी ला खूप आवडले.एक पंथ 2 काज बोर्नवीटा पेक्षा जास्त पौष्टिक आणि शुध्द प्रोटीन पावडर तैयार झाले . Jayshree Bhawalkar -
-
कुरकुरीत खजूर बिस्कीट बर्फी (khajur biscuit barfi recipe in marathi)
#CDY#Children's day special "कुरकुरीत खजूर,बिस्कीट बर्फी"ही रेसिपी मी माझ्या नातवंडांसाठी बनवली आहे.खुप खुश झाले सगळे.. लहान मुलांना नवीन काहीतरी असले की उड्या मारत आनंदाने खातात.. लता धानापुने -
खजूर सफरचंदाचे लोणचे (khajur safarchandache lonche recipe in marathi)
#AsahiKaseiIndia खजूर सफरचंदाचे लोणचेZero Oil रेसिपीहे लोणचे बनवायचा उद्देश्य हा होता कि माझ्या मुलांना विटामिन C आणि सफरचंदाची पौष्टिकता दोन्ही मिळावी .मुलांना मधल्या वेळी खायला पोळी ला किंवा ब्रेड ला लावून दिलं कि मुलं आनंदानी खातात म्हणजे आपली कल्पकता मार्गी लागली हे सुख मिळतं.👍 Jayshree Bhawalkar -
-
शुगर फ्री लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#immunityप्रथिने, व्हिटॅमीन यांनी परिपूर्ण अशी पाॅवर पॅकलाडू रेसिपी. कमी वेळात झटपट बिनसाखरेचे लाडू बनवता येतात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
पमकीन बर्फी (pumpkin barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी या थीम साठी लाल भोपळ्याची बर्फी बनवली. Preeti V. Salvi -
खजूर मिक्स ड्रायफ्रूट लाडू (khajur mix dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#खजूरलाडू#लाडू#खजूरमिक्सड्रायफ्रूटलाडू#श्रावण स्पेशल रेसिपीआज श्रावण ची तिज ही तिथी आहे या तिथीला कृष्णाचा एक उत्सव साजरा केला जातो कृष्णाच्या महाराणी म्हणजे यमुना महाराणी आणि राधा राणी बरोबर कृष्णा श्रावणात नदीच्या काठी राधा बरोबर झोके घेऊन आनंद घेतो निसर्गाचा आनंद श्रीकृष्ण आपल्या प्रियसी बरोबर घेत असतो तसेच महाराणी यमुना मातेला ठकुराणी असे म्हणतात कारण यांना महाराणी कृष्णाचे ठकुरानी आहे ठकुराणीसाठी तीज हा उत्सव साजरा केला जातो त्या निमित्ताने मी खजूर ड्रायफूट चे लाडू तयार करून नैवेद्य दाखवला आहेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केले आहे Chetana Bhojak -
-
नारळ अंजीर बर्फी (naral - anjir barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मी नेहमीच नारळ वडी तयार करताना अंजीर घालते छान लागते खुप, ह्या आठवड्यात थीम पण नारळी पौर्णिमेची होती म्हणून मी ठरवलं ह्या वड्या करूयात.. Mansi Patwari -
खजूर मिल्कशेक (शक्तिवर्धक) (khajur milkshake recipe in marathi)
#HLR: खजूर हे एक शक्तिवर्धक ड्राय फ्रूट आहे सद्या हिवाळ्यात खजूर च सेवन करावे कारण त्यातून आपल्याला हाय कलोरी carbs,fibrr,protin, पोटश्यंम,megnesium , iron आणि व्हिटॅमिन B६ पोषक तत्व मिळ तात आणि दूध हे संपुर्ण आहार आहे.तर मी साखर न घेता खजूर चां मिल्कशेक बनवते. Varsha S M
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17050168
टिप्पण्या