कोल्ड चिकन सलाड
भारती संतोष किणी
#ट्रेनिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन घ्यावे व त्याला थोडी काळामिरी पावडर व मीठ लावून चांगले मिक्स करावे आणि चमचाभर तेल घालून तव्यावर चांगले भाजून घ्यावे.
- 2
भाजलेले चिकन, कांदा, गाजर,काकडी, टोमॅटो हे सर्व बारीक सलाड सारखे कापून घ्यावे. नंतर दही घेऊन त्यात मिरची पावडर, काळी मिरी पावडर, व मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.
- 3
मिक्स केलेल्या दह्यामध्ये कापलेले सलाड घालून चांगले एकजीव करावे व वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावं.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/25372562













टिप्पण्या