कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्रेश आवळे पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घेणे नंतर ते कुकरमध्ये घालून त्यात थोडे मीठ घालावे व दोन शिट्या आल्यानंतर कुकर बंद करावा.
- 2
कुकर थंड झाल्यानंतर त्यातील पाणी चाळणीवर टाकून आवळे गाळून घ्यावे व ते थंड झाल्यावर थोडे ठेचून घ्यावे आणि नंतर हाताने स्मॅश करून त्याचा पूर्ण गर काढून बीया वेगळ्या कराव्या.
- 3
गाळलेल्या पाण्या त आवळ्याचा सर्व गर घालून त्यात गुळ,साखर,काळे मीठ,साधे मीठ,बडीशेप पावडर व दोन लिंबू घालून चांगले एकजीव करावे सर्व्ह करण्यास रेडी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/25602967












टिप्पण्या