Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
प्राची मैलठणकर ताई मी तुमची रेड सॉस पास्ता रेसिपी कूक स्नॅप केलेली आहे. रेड सॉस पास्ता मी पहिल्यांदाच केलेला. खूप टेस्टी झाला माझ्या मुलाला आवडला थँक यु सो मच🙏🌹😊
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
वा खूपच छान दिसतोय पास्ता. थँक यु ही रेसिपी कूक स्नॅप केल्याबद्दल. मला खूप आनंद होत आहे की तुमच्या मुलाला हा पास्ता आवडला. 🙏😊
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
हो प्राची ताई त्याने आवडीने खाल्ला... भाजीतले टोमॅटो खात नाही त्याला आवडत नाही. वेगळे काढून ठेवतो.😁Tysm🙏🌹😊
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
😀😀 mul hushar astat kuthale tomatoes khayache Ani bhajitale kadhyache samjat tyana 😀😀
Invitado