Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
मी तुमची ही रेसिपी cooksnap करत आहे , खूप छान भाजी रोजच्या जेवणात असतेच मी पण अश्या प्रकारे करते पण मी भाजीत पाणी घालत नाही
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
वा खूपच सूंदर ...👌👌😋 तूम्ही माझी रेसिपी बनवली छान वाटले .....धन्यवाद ..😊
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
तुझ्यासारखी फ्लावर बटाटा मिक्स व्हेज भाजी बनवून बघितली छान झाली मला आवडेल ♥️👍
Invitado