फ्लॉवर, बटाटा,मटर मीक्स भाजी

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1/2 कीलो फ्लॉवर
  2. 3बटाटे
  3. 50 ग्राममटर
  4. 1कांदा बारीक चीरलेला
  5. 1टमाटा बारीक चिरलेला
  6. 4 टेबलस्पूनतेल
  7. 1 टिस्पून मोहरी
  8. 1/2 टिस्पून जीर
  9. 1 टेबलस्पूनतीखट
  10. 1 टिस्पून हळद
  11. 1 टिस्पून गोडा मसाला
  12. 1 टिस्पून ऐगकरी मसाला
  13. 1/2 टिस्पून हींग
  14. 1 टिस्पून मीठ
  15. 1/2 टिस्पून गूळ
  16. 2 टिस्पून कोथिंबीर धूवून चीरलेली

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रभम भाज्या धूवून चीरून घेऊ.कांदा,टमाटा पण चीरून घेऊ...

  2. 2

    आता गँसवर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जीर टाकणे ते तडतडले की हिंग कांदा टाकून 2मींट परतून घेणे नंतर टमाटे टाकणे...आणी सगळे मसाले टाकणे...

  3. 3

    ते मसाले सगळे 2मींट भाजून त्यात भाजी टाकणे आणी परतवणे सगळे मसाले सगळ्या भाजीत 2मींट परतून...घेणे...

  4. 4

    नंतर त्यात हव तस पाणी टाकून शीजू देणे...शीजली की काढून वरून कोथिंबीर टाकणे खाण्यास तयार भाजी....

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes