Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
#cooksnap गौतमी पाटील ताई तुमची ही रेसिपी छानच आहे मी ही रिक्रिएट केली आहे. माझ्या आवडीनुसार. मी त्यात भाज्या वापरल्यात पण बीट नाही वापरले . दुसरे भाजी घटक वापरले. आम्हांला आवडली छान झाली टेस्टी . बेस्ट. धन्यवाद धन्यवाद.