Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
Thank you so much तुम्ही तुमची रेसिपी शेअर केल्या बद्दल, तुम्ही बरोबर बोलले होते की नारळाच्या दुधाने चव येते... खूप छान लागली निनाव, आणि बनवताना घरभर मस्त खमंग वास सुटला होता तूप आणि बेसनाचा.