आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
ब्रेड
मुळ रेसपी -शिल्पा वाणी हिची आहे .ति माझी खुप चांगली मैत्रीण आहे. ती खुप छान छान रेसिपी बनवते. त्यातली मला आवडणारी ब्रेड ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते.शिल्पा मी आज गार्लिक ब्रेड मध्ये ऑरगॅनो न टाकता रेड चिली पुड टाकली आहे. खूप मस्त झाले होते गार्लिक ब्रेड वेद ने पण खूप आवडीने खाले.
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
खूप खूप धन्यवाद आरती 🥰तुझे ही गार्लिक ब्रेड खूप छान झालेत 👌👌😋वेद ला पण आवडली खूप छान वाटलं 🥰😘
Invitado