गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6ब्रेड स्लाइस
  2. 3 टेबलस्पूनबटर
  3. 1 टीस्पूनऑरगॅनो
  4. 1 टीस्पूनकिसलेलं लसूण
  5. 1 टेबलस्पूनचिलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात बटर, ऑरगॅनो, कोथिंबीर, लसूण सर्व एकजीव घ्यावे.

  2. 2

    आता ब्रेड च्या एका बाजूला बटर चे मिश्रण लावून मध्ये चीझ घालावे व दुसऱ्या ब्रेड ची स्लाइस त्यावर ठेवून त्यालाही बटर चे मिश्रण लावून घ्यावे.

  3. 3

    आता गरम तव्यावर ब्रेड ठेवून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे.

  4. 4

    गार्लिक ब्रेड तयार आहे ब्रेड ला कट करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes