Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
आज मी मेथीची भाजी चिरून तुझ्या पध्दतीने केली मस्त झाली. बाकी वेळी मेथी न चिरता वापरते कारण भाजी कडू होईल काय असं वाटतं पण आज तसं झालं नाही... धन्यवाद 🙏🏼