लसुणी मेथी (lasuni methi recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#GA4
#week24
#garlic
पझल मधुन garlic म्हणजेच लसुण हा क्लु ओळखुन मी केली आहे चमचमीत लसुणी मेथी.....

लसुणी मेथी (lasuni methi recipe in marathi)

#GA4
#week24
#garlic
पझल मधुन garlic म्हणजेच लसुण हा क्लु ओळखुन मी केली आहे चमचमीत लसुणी मेथी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी मेथी
  2. 8-10लसुण कळ्या
  3. 1/2 वाटीदाण्याचा कुट
  4. 2 चमचेतिखट
  5. 1/2 चमचाहळद
  6. मीठ चविनुसार
  7. तेल अंदाजे
  8. 1टोमॅटो
  9. 2लाल सुक्या मिरच्या
  10. 1/2 चमचामोहरी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम मेथी निवडुन,बारीक चिरुन,स्वच्छ धुवुन घ्या.दाण्याचा कुट करून घ्या.लसुण निवडुन ठेचुन घ्या.टोमॅटो चिरुन घ्या.

  2. 2

    मग कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला,तडतडली की ठेचलेला लसुण,हिंग घालुन फोडणी करुन घ्या.मग चिरलेला टोमॅटो घाला,तिखट हळद घाला,चिरलेली मेथी घाला.

  3. 3

    मेथी शिजत आली की चविनुसार मीठ घाला आणि दाण्याचा कुट घाला आणि मग झाकणी ठेवुन लो फ्लेम वर वाफेवर मेथी शिजु द्या.

  4. 4

    मग भाजी शिजली कीserve करण्याआधी त्यावर लाल सुक्या मिरचीचा तडका द्या आणि मग मस्त सर्व्ह करा चमचमीत लसुणी मेथी......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes