Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
तुमच्या नागपूरी तर्री पोहा रेसिपी ला cooksnap करत आहे, खुप छान आणि yummy😋 झाले तुम्ही तर्री मध्ये चने वापरले पण मी त्यात चना ऐवजी वटाने वापरलेले आहे thank you🙏 रेसिपी खूप छान आहे