नागपुरी तर्री पोहा (tari poha recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#ks3
#विदर्भस्पेशल
नागपुरी तर्री पोहा

नागपुरी तर्री पोहा (tari poha recipe in marathi)

#ks3
#विदर्भस्पेशल
नागपुरी तर्री पोहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीकाळे चने
  2. 1/2 किलोपोहे
  3. 4कांदे
  4. 2टोमॅटो
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. गोड लिंबाचे पान
  7. हिरव्या मिरच्या
  8. 1 वाटीशेंगदाणा
  9. 1 टेबलस्पुनजीरा
  10. 1 टेबलस्पूनमोोरी
  11. 2बटाटे
  12. 1 टेबलस्पुनचना मसाला
  13. 1 टेबलस्पुनआला लसून पेस्ट
  14. 2 टेबलस्पूनतिखट
  15. 1 टेबलस्पूनमीठ
  16. 1/2 टेबलस्पूनहळद

कुकिंग सूचना

  1. 1

    चना रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी कुकर मध्ये उकडूनघ्या। आता भांड्यात तेल घालून त्यात जीरे मोहरी आणि गोड लिंबाचे पाना सोडा त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकून द्या, कांदे लाल झाले की त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि त्यानंतर ते तिखट मीठ चना मसाला घालून परतून द्या।

  2. 2

    मसाले झाले की उडलेले चना मसाला मध्ये सोडा आणी पाणी खालून तरी ला छान उकडी येऊ द्या आता वरून कोथिंबीर घाला तारी तयार आहे।

  3. 3

    आता पोहे साठी पोहे भिजवून घ्या आणि एका कढईत तेल गरम करून जीरे मोहरी आणि गोड लिंबाचे पान बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे सोडा लाल झाले की त्यात कांदे घाला आणि थोड्या वेळात बटाटे सोडा आता यात मीठ आणि हळद सोडा छान परतून घ्या बटाटे शिजले की त्या त भिजवलेले पोहे टाका वरून कोथिंबीर घालून पोहे छान परतुन घ्या। गरमागरम पोहे तयार आहे

  4. 4

    आता एका प्लेटात पोहे घेऊन त्यात वरून चण्याची तरी घालून त्यावर चिवडा शेव कांदे कोथिंबीर आणि लिंबू घालून गरमागरम तरी पोहे सर्व करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes