मी तुमची रेसिपी फ्राय भेंडी मसाला बघीतली होती आणि,
भेंडी ची भाजी बनवायची म्हणून तुम्ही बनविल्या प्रमाने बनुन बघितली,
पण त्यात थोडा बदल करून, मी शेंगदाणे च्या ठिकाणी तिळ वापरले, आणि सोबत टोमॅटो आणि वरून चाट मसाला भुरकवला ,
खायला खूप छान झाली.आवडली सर्वानां .😋😋thank you🙏