फ्राय भेंडी मसाला (fry bhendi masala recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#लंच
#बुधवार भेंडी मसाला
साप्ताहिक लंच प्लॅनर मधली
#तिसरी रेसिपी
जवळजवळ सगळ्या मुलांना आवडती भाजी भेंडी त्यात माझा मुलगाही अपवाद नाही.अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते

फ्राय भेंडी मसाला (fry bhendi masala recipe in marathi)

#लंच
#बुधवार भेंडी मसाला
साप्ताहिक लंच प्लॅनर मधली
#तिसरी रेसिपी
जवळजवळ सगळ्या मुलांना आवडती भाजी भेंडी त्यात माझा मुलगाही अपवाद नाही.अतिशय सोप्या पद्धतीने टेस्टी भाजी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोभेंडी आदल्या दिवशी धून ठेवलेली
  2. 8लसूण
  3. 1/4 वाटीशेंगदाणा कूट
  4. मीठ चवीनुसार
  5. चिमूटभरसाखर
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1 चमचातिखट
  8. 1माग्गी मसाला
  9. 2 चमचेतेल
  10. 1/2 चमचाजिरमोहरी
  11. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    लसूण ठेचून घ्यावा व भेंडी कापून घ्यावी

  2. 2

    कढईत तेल गरम करून हिंग मोहरिजिर लसूण घालून खमंग फोडणी करावी मग भेंडी घालून परतावे

  3. 3

    झाकण ठेऊ नये मंद गॅस वर परातवत भाजी शिजू द्यावी मग भाजी शिजली की त्यात मीठ साखर तिखट हळद मसाला,दाणे कूट घालावे व परतत अजून 5 मिनिट ठेऊन मग चपाती बरोबर सर्व्ह करावे

  4. 4

    आदल्या दिवशी धून ठेवल्याने भाजी मोकळी व छान होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (6)

Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes