आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
#दीप्ती पदियार
मी दीप्ती ची रेसिपी कूक्सनप केली आहे .मी जेव्हा तुझी रेसिपी पहिली ती मला खूप आवडली .आमच्या घरी ही सुकी करंदी बनवतात पण कैरी टाकून कधीच बनविली नाही पण तुझी डिश पहिली आणि तोंडाला पाणी आल आणि मी लगेच बनविली घराच्या खूप आवडली थँक्स दीप्ती
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
अरे व्वा खूपच छान ...👌👌😋😋
Thank you for this delicious cooksnap..😊🌹
Invitado