करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊
तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .
पाहूयात रेसिपी.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२५ मि.
२ ते ३ सर्व्हिंग्ज
  1. 1 कपसाफ केलेली करंदी सुकट
  2. 1बटाटा फोडी
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 1टोमॅटो चिरून
  5. लाल तिखट आवडीनुसार
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. मीठ चवीनुसार
  9. आलं लसूण क्रश
  10. कोथिंबीर
  11. कोकम आगळ
  12. कैरीची कापं
  13. तेल

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    करंदी तव्यावर भाजून घ्या.व गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा.

  2. 2

    पॅनमधे तेल गरम त्यात आलं लसूण कांदा छान‌ परतून घ्या.नंतर त्यात सर्व मसाले,मीठ, टोमॅटो घालून छान परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात करंदी,बटाटा,कैरी,कोकम आगळ घालून छान परतून घ्या. वाफेवर भाजी १० ते १५ मि.किंवा बटाटा शिजेपर्यंत शिजवून घ्या.

  4. 4

    शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes