Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
#cooksnap
#पावसाळा स्पेशल रेसिपी
ताई तुमची अळू वडी ही रेसिपी केली फक्त तीळ मी नाही घातले पण अळुवडी ही भन्नाट झाली. सोबतच पाऊस अहा क्या बात हे म्हणून सर्वांनी लगेच अळूवड्या फस्त केल्या.