झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#cooksnape
#wd
#special women’s day निमित्त मी आज माझी मैत्रीण सुमेधा जोशी यांना डेडीकेट करत. आहे, त्यांनी सुंदर आणि झटपट होणारी अळूवडी केली , घरी भरपूर अळूचे पान आले आहेत तर विचार केला , आपणही बनवुन बघू या.. चल तर मग रेसिपीकडे....!

झटपट अळू वडी (alu wadi recipe in marathi)

#cooksnape
#wd
#special women’s day निमित्त मी आज माझी मैत्रीण सुमेधा जोशी यांना डेडीकेट करत. आहे, त्यांनी सुंदर आणि झटपट होणारी अळूवडी केली , घरी भरपूर अळूचे पान आले आहेत तर विचार केला , आपणही बनवुन बघू या.. चल तर मग रेसिपीकडे....!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
  1. ७-८ अळूची पान (काळ्या देठाची)
  2. ६० ग्रॅम दाळीच पिठ
  3. 1 टेबलस्पुनमैदा
  4. 1 टीस्पूनओवा
  5. 1 टीस्पूनजिर
  6. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  7. 3 टेबलस्पुनचिंचगुळची चटणी
  8. 1 टीस्पूनधनापावडर
  9. 2 टेबलस्पुनतिळ
  10. 2 टेबलस्पुनतेलाच मोहन
  11. 1पिन्च सोडा
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम अळूचे पान स्वच्छ धुऊन कट करुन घ्या

  2. 2

    आता कट केलेल्या पानात मैदा, बेसन, हळद, मीठ, तिखट, धनापावडर, जिर, ओवा, चिंचगुळाची चटणी, तिळ,तेलाच मोहन घालुन छान मिक्स करुन घ्या, त्यात आवश्कतेनुसार पाणी घालुन डो तयार करा, व त्याचे रोल करुन चाळणीवर वाफवून घ्या

  3. 3

    वरिल रोल एका कढईत पाणी घालुन त्यावर चाळणी ठेवुन १५ मि. वाफवून घ्या, व गार झाल्यावर कट करुन घ्या

  4. 4

    आता एका पॅन मधे थोडस तेल घाला, त्यावर तिळ घाला, व वरिल कट केलेले पिसेस शॅलोफ्रॅय करुन घ्या, दोन्ही बाजुने खरपुस होउ द्या, व गार झाल्यावर कधीही खाउ शकता

  5. 5

    अशा तऱ्हेने झटपट व टेस्टी अळूवडी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes