
@cook_29033808 ताई मी तुमची ही रेसिपी कुकस्नॅप करत आहेत🤗 खूप छान लागतो दह्यात भिजवून ठेवलेला साबुदाणा मी पहिल्यांदा च बनवले ला आहे👉😋 thank you 🙏🌹❤


Pooja Katake Vyas @pooja_cookbook
अरे वा छान 👌👌दिसतेय😍 तुम्ही बनवलेली खिचडी😋, धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी वापरलीत व तुम्हाला ती आवडली🌹🤗🙏
(editado)

Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
हो ना मी पण हदी वरून घालून साबुदाणा खिचडी बनवते पण तुमची ही रेसिपी ट्राय कराव म्हणून साबुदाणा दह्यात भिजवून ठेवला फक्त २ तास तरीही खुप छान झाला चवीला माझ्या घरी सर्वांनाच आवडला होता
