
लता काकू मी तुमची रेसिपी ट्राय केली आहे भजी मस्तच झाली ( बटाटा मोठा होता म्हणुन मोठी चिप्स झालेत)


लता धानापुने @lata22
व्वा ग.. खुप सुंदर झाली आहेत बटाटा भजी..भजी बघुन माझ्या आईची आठवण झाली..ती नेहमी मोठा बटाटा घेऊन भजी बनवायची आणि वरच बेसन कव्हर पण सेम असच असायच.. ❤️
