बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#ngnr
#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी

"बटाटा भजी"

बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)

#ngnr
#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी

"बटाटा भजी"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
तीन चार
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. चिमुटभरहिंग
  5. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनओवा
  8. मुठभर कोथिंबीर
  9. चवीनुसारमीठ
  10. तळण्यासाठी तेल
  11. 2मिडीयम आकाराचे बटाटे

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    एका वाटी मध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, लाल तिखट हळद हिंग मीठ जीरे ओवा आणि कोथिंबीर घेऊन त्यात पाणी घालून बॅटर तयार करा..बॅटर घट्ट ही नको आणि खुप पातळ ही नको..

  2. 2

    बटाट्याचे काप करून लगेच पाण्यात ठेवा. तेल गरम करायला ठेवा.बटाट्याचे काप धुवून एका काॅटनच्या टाॅवेल वर काढून पसरवून ठेवा..

  3. 3

    आता बॅटरमध्ये चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्या व बटाट्याचे काप एक एक करून बॅटरमध्ये बुडवून तेलात सोडा व खरपूस तळून घ्या..

  4. 4

    तयार आहेत खाण्यासाठी गरमागरम बटाटा भजी..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes