Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808
खुपच छान झालाय पण काय आहे हा मी ऑर्डर चा बनवल्या मुळे मी स्वता नाही खाऊ शकते त्याचा अफ़सोस होतोय बाकी तुमच्या पध्दतीने बनवलाय पण मी एकदाच गैस वर ठेऊन एक तारी पाक करुन केला पण तरिही खप छान झालाय.