प्लम मार्मलेंड (मोरंबा) (Plum Marmland (muramba) recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#vsm #plum:,🍑 सद्या प्लम महणजे आलुबूखार हे पावसाळी सिझनल फळ आहे आणिते vitami-C नी भरपूर आहे मी दर वर्षी प्लम सिझन ला प्लम मुरांबा बनवते कारण डिसेंबर महिना Xms ला नेहमी प्लम केक बनवते म त्या वेळेला मला प्लम मुरांबा उपयोगी लागतो.आणि मी त्यातून प्लम सेंडविच पण बनवते . छोटी मुलं आवडीने गोड सेंडविच खातात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिंट
2 सर्व्हिंग्ज
  1. २५० ग्रॅम प्लम
  2. 1 वाटीसाखर
  3. 2 लवंग
  4. 2दालचिनी (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

20 मिंट
  1. 1

    प्रथम प्लम धून तेचे छोटे तुकडे करून ठेवा. (प्लम मोरंबा नेहमी रात्री च करते.)

  2. 2

    नंतर टोपात घेऊन तुकडे त्यात साखर कालवून रात्र भर झाकण लाऊन ठेवा.

  3. 3

    सकाळी मंद आचेवर टॉप उकळत ठेवा त्यात साखरे मुळे पाणी सुटलेले असते तर ते पाणी कमी झालं की गॅस बंद करा थंड होऊ द्या.अस तीन वेळा कराच थंड झाल की परत गरम कराला ठेवा.

  4. 4

    तिसरी वेळा गरम करून थंड झालं की चेक करा, पाक घट्ट आणि पारदर्शक झाला की नाही. झाला असेल तर स्वच्छ काचेची बोटल मध्ये भरून ठेवा.नंतर फ्रिज मधे ठेवा.रंग वगेरे काहीही तकूनाये.प्लम marmlend तयार आहे.सेंडविच बनवा किंव्हा चपाती सोबत पण खायला द्या.🍲😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या (10)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
खूपच छान रंग आलाय .. माझी एक शंका होती .. प्रोसेस् ३ वेळेस रिपीट करायची आहे जोवर पाक पारदर्शक होत नाही ... मग, प्रत्येक वेळी किती साखर घालायची ?

Similar Recipes