Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
कणीक, साखरेचा शिरा
कुकस्नॅप चॅलेंज
आज घरी पाहुणे आलेत . निमित्त्याने, नास्त्याला गोड म्हणून वर्षाताई चा कणीकेचा शिरा कुकस्नॅप केला. मी गुळा ऐवजी साखर वापरली. खुप छान झाला. धन्यवाद वर्षाताई ताई मला तुझी रेसिपी कुकस्नॅप करायला मिळाली.
Invitado