Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
हँलो शीतलजी,
आज तुमची झटपट जीरा राईस रेसिपी कुकस्नँप केली आहे.एकदम झटपट!फक्त मी कुकर ऐवजी राईसकुकरमध्ये तयार केला आहे...सुंदर रेसिपी शेअर केल्याबद्दल थँक्यु!!👍🙏😋