सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।
कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।
आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।
मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
Recetas (201)
Cooksnaps (60)
- #दही रेसिपी#cooksnap_challengeHello Manishaji Dubalतुमची दह्यातील बीटाची कोशिंबीर ही रेसिपी मी आज कुकस्नँप केली आहे...टेस्टी आणि उन्हाळ्यासाठी सुखद!यात किंचित बदल चाटमसाला ऐवजी घातली आहे जीरेपूड,मीरेपूड, तसंच कांदा,साखर,मीठ,दही आणि कोथिंबीर.... खूपच सुंदर रंग व चव!👍एका सुंदर रेसिपी साठी धन्यवाद!🙏🌹 Añadir comentario
-
-
-
-