Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808
मी नेहमीच egg राइस करते पण आज 🍅 वापरून पहिल्यांदाच केली आहे तुम्ही चिकन मसाला वापरला आहे मी किचन किंग मसाला पण राइस मध्ये टाकला आहे त्यामुळे चव आणखीन छान झाली आहे