Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
@⁨Shital Muranjan⁩ तुझा रेसिपी मधे थोडा बदल केला, ब्राउन शुगर ऐवजी नॉर्मल शुगर वापरली, कॅरमेल सिरप homemade वापरले, बटर unsalted नव्हते, म्हणून मी तूप वापरले.... खूप छान झाला आहे टी टाईम केक... 👍🏻👌🏻😍 मी हा केक पहिल्यांदा केला...
Invitado