टि-टाईम बनाना केक (tea time banana cake recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

टि-टाईम बनाना केक (tea time banana cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मिनिटे
500 gm
  1. 3केळी खूप पिकलेली आणि मॅश केलेली
  2. दीड कप मैदा
  3. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/2 टीस्पूनदालचिनी पावडर
  6. 100 ग्रॅमवितळलेले अनसाॅल्टेड बटर (अंदाजे अर्धा कप)
  7. 1 कपब्राऊन शुगर (किंवा कॅस्टर शुगर)
  8. 1 टीस्पून-व्हॅनिला एसेन्स/ वेलची पूड
  9. 1/4 कपकाजू, अक्रोड आणि बदामाचे काप

कुकिंग सूचना

40-45 मिनिटे
  1. 1

    एका बाउल मध्ये केळी सोलून मॅश करून घ्या. त्यात ब्राऊन शुगर आणि बटर घालून चांगलं एकत्र फेटून घ्या.

  2. 2

    दुसऱ्या बाउल मध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वेलची आणि दालचिनी पूड एकत्र चाळून घ्या. 
    आता केळ्याच्या बाउल मध्ये मैद्याचे मिश्रण घाला आणि एकत्र फेटा. फार जास्त फेटू नका.

  3. 3

    ओव्हन 180⁰ वर गरम करून घ्या. केक टिनला बटर लावून त्यात थोडा मैदा भुरभुरून घ्यावा. केक टिनच्या तळाशी बटर पेपर लावून त्यावर तयार केलेले मिश्रण घाला. वरून काजू, बदाम घाला. ओव्हन मध्ये 180⁰ वर 40-45 मिनिटं बेक करा.

  4. 4

    टि-टाईम बनाना केक खाण्यासाठी तयार आहे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes