Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
#दही रेसिपी#cooksnap_challenge
Hello Manishaji Dubal
तुमची दह्यातील बीटाची कोशिंबीर ही रेसिपी मी आज कुकस्नँप केली आहे...टेस्टी आणि उन्हाळ्यासाठी सुखद!यात किंचित बदल चाटमसाला ऐवजी घातली आहे जीरेपूड,मीरेपूड, तसंच कांदा,साखर,मीठ,दही आणि कोथिंबीर.... खूपच सुंदर रंग व चव!👍
एका सुंदर रेसिपी साठी धन्यवाद!🙏🌹
Invitado