आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji
गोड पदार्थ : : मी आज नैवेद्यासाठी तुम्ही बनवलेले पुरणाचे कडबू कूकस्नॅप केले तुम्ही उकडून केले.मी तळून केले हा बदल केला.खूपच मस्त झालेत. धन्यवाद सुमेधा ताई.