मिरचीचा खर्डा (mirchicha kharda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिरच्या देठासह लोखंडी तव्यात भाजून घ्या....पोपटी रंगाच्या मिरच्या याकरिता कारण या मध्ये बिया कमी प्रमाणात असतात आणि तिखट लागत नाही....तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या निवडू शकता 🤷🏻♀️👩🏻🍳
- 2
मिरच्या भाजून झाल्यावर बाजूला प्लेट मध्ये साईड ला काढून घ्या....आता त्याच लोखंडी तव्यात तेल घाला....आणि त्या तेलात ठेचलेला लसूण खरपूस भाजा....(लसूण जळू देऊ नका)...आता त्यात पुन्हा भाजलेल्या मिरच्या घालून त्यात लागलीच मीठ आणि अख्खा लिंबू रस पिळून घ्या.....💯👍🏼
- 3
आता त्या तव्यातच आपले सर्व जिन्नस एकत्र ठेचून घ्या.....आणि गरम गरम लगेचच ज्वारीच्या भाकरीसोबत फोडलेला कांदा घेऊन खायला तयार रहा💯👩🏻🍳💯
- 4
आपला मिरचीचा चविष्ट खर्डा तयार 🤷🏻♀️
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिरचीचा खर्डा (MIRCHICHA KHARDA RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 18thweek chili ह्या वर्ड साठी मिरचीचा खर्डा बनवला आहे.भाकरी आणि कांद्यासोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
हिरव्या मिरचीचा सातारी खर्डा (hirvya mirchicha satari kharda recipe in marathi)
#KS2 #पश्चिम महाराष्ट्र रेसिपीज #हिरव्या मिरचीचा सातारी खर्डा... हिरव्या मिरचीचा खर्डा...काय लागला नव्हं सातारी ठसका..!!! काय म्हनता मोप जहाळ..आन मंग हिरवी मिरचीच ती..ती काय ग्वाड लागल व्हय..असा काय ठसका देती की नाई..नाक कान तापून पार डोळ्यातून पानीच बगा..!!!!लई नाद नाय करायचा हिच्या संग..रोज खात्यात त्यांचं ठीक वो..पन शेहरातल्या मानसांनी जरा जपूनचं बर्र का.. असा हा खर्डा सगळ्यांचाच फार प्रिय..ठेचा आणि खर्डा वेगवेगळा बरं..ठेचा खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटतात तर खर्डा हा तव्यावरच मातीच्या सुगडाने किंवा वाटीने खरडतात..माझे वडील सातार्याचेच.. ते नेहमी सांगतात सकाळी न्याहरीला भाकरी ,खर्डा ,कांदा पिठलं खाऊन ते शाळेला जायचे..दुपारचं रात्रीचं जेवणात भाकरी बरोबर लसणाची चटणी,खर्डा,आमटी असं काहीबाही असायचं..पोळी तर सणावारालाच व्हायची..आमची आजी म्हणजे वडिलांची आई चमचमीत करायची खर्डा असं ते सांगतात..माझ्या वडिलांनीच मला शिकवलेला हा खर्डा तुम्हांला मी सांगते..हा खर्डा लज्जतदार करण्यासाठी साध्या मीठाच्या ऐवजी खडे मीठ वापरुन बघा..केवळ अहाहा चव..!!!😋😋 Bhagyashree Lele -
-
मिरचीचा खर्डा/ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2 जशी सागंली कोल्हापूर कडची माणसं दणकट तशीच तिखट झणझणीत खाणारी होय.मग तो साधा शेतकरी असूदे नाही तर एखादा कलेक्टर मिरचीचा ठेचा त्याला आवडतो. भाकरी, कांदा खर्डा दही आहाहा. Supriya Devkar -
मिरचीचा खरडा (mirchicha kharda recipe in marathi)
#रेसीपीबुकगावाकडच्या आठवणी या आठवाव्या तेवढ्या थोड्याच.माझ माहेर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँर्डरवरचं.त्यामुळे तिथे खरडा हा खुपच आवडीचा. माझ्या घरी कडक भाकरी आणि खरडा असला की सगळे खुश होतात.आणि तिच रेसपी मी आज शेअर करणार आहे.तुम्ही ही नक्की करुन पहा आवडेल तुम्हालाही. Bhanu Bhosale-Ubale -
-
विदर्भ वऱ्हाडी स्टाईल हिरव्या मिरचीचा खर्डा (ठेचा) (mirchi kharda recipe in marathi)
#पश्चिममहाराष्ट्र#विदर्भ#GA4#विक४#चटणी#कूकपड.कॉमझणझणीत, भन्नाट,कच्चा, खल बत्यातीलकाहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक विदर्भ वऱ्हाडी स्टाईल झणझणीत,कच्चा ,खल बत्यातील हिरव्या मिरचीचा खर्डा (ठेचा) रेसिपी. विदर्भातील ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरच्यांचा ठेचा पाहून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मला खात्री आहे की हा झणझणीत खर्डा ( ठेचा) सर्वाना आवडेल. Swati Pote -
-
-
झुनका भाकर खर्डा (zhunka bhakar kharda recipe in marathi)
#रेसीपीबुक#week२#झुनका भाकर खर्डा गावा कडची आठवण म्हणजे माझ लहानपण पुर्ण खेड्यागावात गेल, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जमेल ते०हा शेतात जायचो,तिथे दिवसभर फिरायचो ,रानमेवा खायचं, दुपारचा मेनु म्हणजे हमखास झुनका भाकर , खर्डा , कांदा असाच मेनु असायचा , खुप मजा असायची, त्यांच आठवणींना उजाळा म्हणुन आज हा मेनु ठरविला Anita Desai -
झणझणीत लाल मिरचीचा ठेचा (Lal Mirchicha Thecha Recipe In Marathi)
#झणझणीत लाल मिरचीचा ठेचा Savita Totare Metrewar -
मिरचीचा रगडा/खर्डा (mirchicha ragada / kharada recipe in marathi)
गावच्या ठिकाणी हा सर्रास केला जाणारा मिरचीचा खर्डा.काहीजण याला रगडा बोलतात तर काहीजण ठेचा.हा तव्यावर एका वाटीच्या साहाय्याने खरडला व रगडला जातो म्हणून याला खर्डा किंवा रगडा बोलतात आणि ठेचला की तयार होतो तो ठेचा. भाकरी किंवा चपाती सोबत हा लावून खातात.तर चाखूया याचा झणका... Aparna Nilesh -
खर्डा चिकन (Kharda chicken recipe in marathi)
चिकनचे अनेक प्रकार आपण करतो.चिकन घरात थोडे शिल्लक होते.आज मी खर्डा चिकन करून पाहिले. खूप छान झाले. Sujata Gengaje -
-
मिरचीचा ठेचा/ दगडीत कुटलेला (mirchicha thecha recipe in marathi)
आमचे कुटुंब प्रचंड मिरच्या खाऊ! आम्हाला मिरची शिवाय जेवण ही कल्पनाच करवत नाही अर्थात हिरवी मिरची आणि ती ही तिखट हिरवी कंच दिसणारी! लोणचे, खमंग मिरची, ठेचा,खर्डा,भरली मिरची,दही मिरची काही तरी सोबतीला हवंच!मी हे करण्यात एकदम एक्सपर्ट! आज मी आपणास मी ज्या पद्धतीने ठेचा करते ते दाखवतेय.सर्वांना तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim (English) -
-
कोल्हापुरी मिरचीचा ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2कोल्हापुरी मिरची ठेचा हा अगदी कमी साहित्यात बनतो. झणझनीत असा हा ठेचा पहिला कि तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही, जेव्हा घरात भाजी नसेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी हा झटपट होणारा ठेचा बनवायला काहीही हरकत नाही, चला तर मग पाहुयात कोल्हापूर स्पेशल कोल्हापरी मिरची ठेचा. Shilpa Wani -
-
-
गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
#GRपिठलं भाकरी ,हा पदार्थ पंचपक्वान्नापेक्षा कितीतरी टेस्टी , लाजवाब पोटभरीचा पदार्थ..😋😋रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की, पिठलं भाकरी खाऊन मन खरंच तृप्त होते. Deepti Padiyar -
"झणझणीत मराठमोळा मिरचीचा ठेचा" (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2" झणझणीत मराठमोळा मिरचीचा ठेचा " हिरवी मिरची नाव उच्चारताच तिच्या चवीची अनुभूती होते. तिखट असली तरी झणझणीत खाणाऱ्यांची पहिली पसंती तीच..!! कोल्हापुर,सातारा इथे जेवायचं म्हटलं की, ठसका तर लागणारच. झणझणीत या विशेषणाशिवाय कोल्हापुरी माणूस जेवणारच नाही...!!सगळीकडेच ठेच्याची वेगवेगळी चव,आणि बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघायला आणि चाखायला मिळतात..👌 खूप आधी एकदा कोल्हापूरला आणि साताऱ्याला जाणं झालेलं तेव्हा तिथल्या ढाब्यांमध्ये ठेचा हा कॉम्प्लिमेंट्री मिळतो...!! चव सगळीकडे सारखी होती अशी नाही, पण एका पेक्षा एक होती..!!😊😊 काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.... Shital Siddhesh Raut -
हिरव्या मिरचीचा ठेचा (hirvya mirchicha thecha recipe in marathi)
हिरव्या मिरचीचा ठेचा बहुतेक सर्वांच आवडतो.भाकरी, पराठा, थालीपीठ कशासबोत ही खायला मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
मिरची चा ठेचा.. (mirchicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक गावरान थीम दिली तेव्हा पासून विचार करत आहे की लिहू ...माझे गाव सांगली ..म्हणजे घाटा वरची आहे मी ...मी जास्त गावाला जात नाही..लहान असताना जायची कधी कधी ...आणि आम्ही सगळे खूप मजा करायचो..आणि मग आई सकाळी नाश्ता ल आम्हाला गरम गरम चपाती आणि मिरची चा ठेचा द्यायची...आणि चहा...काय मस्त लागायचे. अजुन पण कधी आठवण आली की मी इथे करते...नाश्ता ला ..माझ्या मुलीला खूप आवडते..चला मग करूया मिरची चा ठेचा ... Kavita basutkar -
-
मिरचीचा ठेचा (Mirchicha thecha recipe in marathi)
#cooksnape recipe,#मिरचीचा ठेचा# मी Supriya thengadi यांची रेसिपी ट्राय केली , कारण जेवणाची लज्जत डा०या बाजुला चटणी, ठेचा असेल तर मज्जाच मज्जा Anita Desai -
गावरान- झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा (Gavran Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसीपी#हिरवी मिरची#ठेचा#लसूण Sampada Shrungarpure -
खर्डा चिकन (kharda chicken recipe in marathi)
#GR#अजून एक आमच्या गावाला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खर्डा चिकन.... Purva Prasad Thosar -
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchicha thecha recipe in marathi)
#GA4 #week6# टेस्टी लाल मिरची ठेचाकाही वेळेस आपल्याला खूप तिखट खायची इच्छा होते आणि आपण विचार करतो की काय बनवावे आणि तसाच विचार माझ्या मनात आला की काहीतरी तिखट खायची इच्छा झाली आणि मी पटकन विचार केला की चला आपण लाल मिरचीचा ठेचा बनवूया आणि तो मी बनवला आज मी लसुन आणि कांद्या बिना हा ठेचा बनवला आहे Gital Haria
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12960035
टिप्पण्या (3)