मिरचीचा खर्डा (MIRCHICHA KHARDA RECIPE IN MARATHI)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 18thweek chili ह्या वर्ड साठी मिरचीचा खर्डा बनवला आहे.भाकरी आणि कांद्यासोबत मस्त लागतो.

मिरचीचा खर्डा (MIRCHICHA KHARDA RECIPE IN MARATHI)

#goldenapron3 18thweek chili ह्या वर्ड साठी मिरचीचा खर्डा बनवला आहे.भाकरी आणि कांद्यासोबत मस्त लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ व्यक्ती
  1. 7-8हिरव्या मिरच्या
  2. 5-6लसूण पाकळ्या
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1 टीस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1/4 कपकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    मिरच्या धुवून, पुसून, देठ काढून त्याचे तुकडे करून लोखंडी तव्यावर तेल घालून त्यावर छान भाजून घेतल्या.त्यात भाजताना लसूण, जीरे आणि कोथिंबीर घातले.

  2. 2

    नंतर तव्यावर सगळं छान ठेचून घेतल व नीट परतून घेतले. शेवटी मीठ घालून मिक्स केले.आधी घातले तर मिरच्याना पाणी सुटते.म्हणून मीठ शेवटी घालावे.

  3. 3

    झणझणीत खर्डा भाकरी,कांदा ह्यासोबत मस्त लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes