मॅग्गी अमेरिअकन चॉप सुये (Maggie american chop suey recipe in marathi)

मॅग्गी अमेरिअकन चॉप सुये (Maggie american chop suey recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक एका भांड्या मध्ये 2 ग्लास पाणी घ्यावे त्यात 1 टॅब्लेस्पून मीठ व 1 टॅब्लेस्पून तेल टाकून उकळी यसू द्यावी
- 2
उकळी आल्यावर त्यामध्ये मॅग्गी टाकावी 2 मिनिटाने हलवावे व गॅस बंद करून त्यातळे पाणी काढून टाकावे बॉईल झालेल्या मॅग्गी मध्ये 2 टॅब्लेस्पून कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करावे
- 3
नंतर गॅस ऑन करावा त्यामध्ये पावकिलो तेल घ्यावे,तेल गरम झाल्यानंतर त्यात बॉईल केलेली मॅग्गी फ्राय करून घ्यावी
- 4
नंतर पॅन मध्ये 4 टेबलस्पून तेल घ्यावे
- 5
तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा,1 टॅब्लेस्पून अद्रक लसूूूण पेस्ट,बारीक चिरलेली पत्ता कोबी,चॅन टॉस करून घ्यावे नंतर त्यात टोमॅटो टाकावे व चॅन टॉस करून घ्यावे
- 6
नंतर त्यात 1 टीस्पून ब्लॅकपेपरपॉवडर टाकावे,1 टॅब्लेस्पून वेनेगार,1 टॅब्लेस्पून सोया सॉस,1 टॅब्लेस्पून टोमॅटो केचप,1 टॅब्लेस्पून शेजवान चटणी चॅन मिक्स करून घ्यावे नंतर 1/2 ग्लास पाणी ऍड करावे व चॅन मिक्स करून घ्यावे
- 7
नंतर एका वाटी मध्ये 2 टॅब्लेस्पून स्पून कॉर्नफ्लोअर घ्यावे त्यात 4 टॅब्लेस्पून पाणी घ्यावे व चॅन मिक्स करून घ्यावे व तयार झालेल्या मिश्रणामध्ये ऍड करावे व 2 मिनिटे हलवावे मिश्रण घट्टसर झाल्यानंतर गॅस बंद करावा व तयार झालेले अमेरिकेन चॉप सुये सर्विनग डिश मध्ये काढावी व त्यात फ्राय केलेली मॅगी ऍड करावी गरमा गरम अमेरिकेन चॉप सूये सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेंज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#fdr#friendshipday specialThe wonderful recipe dedicated to my wonderful friend @Rupali_1781 @cook_25820634 Suvarna Potdar -
मॅगीची कुरकुरीत चायनीज फ्लेवर्ड भेळ.. (maggichi kukurit Chinese bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Komal Jayadeep Save -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
मोमोज / चिली गार्लिक मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरएक ..खर सांगू तर माझी ही दुसरी वेळ मोमोज करून पाहण्याची,आधी असेच केले होते एकदा पण आता आपल्या थीम या निमित्ताने अगदी मनापासून बनवून बघितले..आणि खरंच खूप छान झाले 👍मोमोज ला एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मी..आवडला तर सांगा Shilpa Gamre Joshi -
-
इंडो-चायनिज इडली मन्चूरियन (Indo-Chinese idli manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीइडली मन्चूरियन चविष्ट आणि रुचकर असा, स्नॅक्स किंवा स्टार्टर साठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही फ्रेश इडली चा वापर करू शकता किंवा राहिलेल्या इडली चा वापर देखील तुम्ही करू शकता.इडली मन्चूरियन हे चायनीज आणि साउथ इंडियन रेसिपी चे फ्यूजन आहे. करायला अगदी सोपी पण तेवढीच चटपटीत आणि सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे.....*इंडो-चायनिज इडली मन्चूरियन.*..💃💕 Vasudha Gudhe -
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
मी ही रेसिपी cookpad live मध्ये केली होती.आपण कोणत्याही प्रकारच्या स्प्रिंग रोल साठी हे रॅपर युज करू शकतो . लेट पोस्ट करत आहे. Suvarna Potdar -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
नूडल्स चाट भेळ (noodles chat bhel recipe in marathi)
#GA4 #week6#नूडल्सचाटभेळ#भेळ#bhel#चाटगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ह्या रेसिपी चे नाव सगळ्यांनाच माहित आहे पण मी नाव बदलले आहे. आता ज्या देशातून ही रेसिपी आपल्याकडे आलेली आहे सध्या त्याने जगभरात धुमाकुळ घातला आहे . मानवी जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम पूर्ण जगभराला सोसावा लागत आहे . पूर्ण जगाला हलवून टाकले आहे. त्या देशाचे कितीही ॲप बँन केले त्यांच्या वस्तू आपण नाही घेणार वस्तू वर बँन करू . बऱ्याच गोष्टींचा आपण बहिष्कार करू पण एक गोष्ट अशी आहे जी आपण विचार करूनही कधीच सोडू नाही शकणार ते म्हणजे त्या देशाचे खाद्यसंस्कृती जी आपल्या भारतात सरस चालते. आपण भारतीय खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण खाण्याच्या गोष्टी वर बहिष्कार नाही करत ही आपली संस्कृती आहे. आपल्याला असा ही कितीही राग आला तरी आपण हा राग आपल्या खाण्यावर कधीच काढत नाही हीच आपली संस्कृती आहे.कितीही भांडणं अबोला झाला पण जेवण मात्र आपण करतो. हे तसेच भांडण आहे देशात भांडण होत राहतात आणि नंतर सगळे चांगले ही होते. बस माझ्या मतानुसार आपण देशाच्या खाण्याच्या वस्तूंवर त्या देशाचे नाव लावले आहे ते बदलून आपण आपले नाव डिशला बदलून ठेवायचे. सध्या सगळ्यांना त्या देशाचा राग आहे त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण जग हैराण आहे. मी ठरवलेच आहे मी देशाचे नाव न घेता त्यावर लिहू बोलू शकते.आपल्या पदार्थांना आपलेच नाव द्यावी असे मला वाटते.मुलान पासून मोठ्यांना आवडणारी नूडल्स चाट भेळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच कच्च्या भाज्या आपल्या खाण्यात येतात. Chetana Bhojak -
-
मंच्युरियन सूप (manchurian soup recipe in marathi)
#रेसिपीबुक ३आज फादर डे आज पहिल्यांदाच फादर डे ला माझे बाबा घरी होते आणि माझ्या लेकीचे ही त्यामुळे आज हा घाट मला व्हेज चायनीज खूप आवडतं Prachi Manerikar -
स्पायसी हक्का नूडल (hakka noodles recipes in marathi)
#कुकस्नॅप#फोटोग्राफी होमवर्कआज मी माझी प्रिय मैत्रीण सोनल ही ची रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे मला सोनल ची रेसिपी बनवताना खूप आनंद होत आहे एरव्ही मी नेहमी नूडल्स बनवते पण या वेळेस माझ्या मैत्रिणीच्या रेसिपी नुसार बनवले Maya Bawane Damai -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#camb#व्हेज हक्का नूडल्स Rupali Atre - deshpande -
-
-
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpadनूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया Supriya Gurav -
व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi)
#CHR #चायनीज ..... मुलांना आवडणारे चायनीज व्हेज मंचुरियन आज मी घरी बनवले.... Varsha Deshpande -
-
रोटी लझानिया (roti lasagna recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9कॉन्टिनेन्टल डिशेस मधली लझानिया माझी फेवरेट.मग घरच्या घरी लझानिया नेहमी कसे बनवावे.मग इतकी छान रेसिपी बुक ची थीम मिळाल्यानंतर केलाच एक प्रयोग.आणि यशस्वी ठरले इंडियन कॉन्टिनेन्टल फ्युजन रेसिपी रोटी लझानीया. Ankita Khangar -
ढोकळा-इ-साल्सा. (dhokla-e-salsa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीविशिष्ट पदार्थासाठी विशिष्ट मसाले हे आजचे समीकरण, व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घराघरांमध्ये मसाल्यातही वैविध्य आढळते. प्रत्येकाची स्वतंत्र पाकशैली असते. स्वतःची अशी खासियत असते. मग तो कुठलाही प्रांत असो किंवा राष्ट्र असो.. काहीना काहीतरी वेगळेपण असतं हे वेगळेपण आपण आपल्या रेसिपी मध्ये आणून एक नवीन डिश तयार करू शकतो, किंबहुना करावी.... हाच विचार करून मी आज गुजराती आणि मेक्सिकन रेसिपी चा मेळ घडवून,*ढोकळा-इ-साल्सा*... करुन बघीतला.टेम्टींग झाला.. गुजाराती आणि मेक्सिकन चा मेळ घालून केलेली रेसिपी खूप भाव खाऊन गेली. या गोष्टीचा जास्त आंनद!करूया मग... 💃💕💃💕 Vasudha Gudhe -
ट्रिपल शेजवान राइस (triple schezwan rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीट्रिपल शेजवान राइस चायनीज स्ट्रीट फूड हे अतिशय फेमस आहे नावाप्रमाणेच यात तीन वेगवेगळ्या डिशेस एकत्र करून हे एक डिश बनलेली आहे. एक फुल मिल म्हणून हा उत्तम पर्याय आहे यात हक्का नूडल्स मंचूरियन आणि फ्राईड राईस अशा तिनेच कॉम्बिनेशन करून ही एक डिश बनवली जाते आणि मुलांची ऑल टाईम फेवरेट. Deepali dake Kulkarni -
मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल. (masala maggi in chinesse style recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी नुडल्सचा वापर करून मी ही रेसिपी केली आहे.मला आत्ताही आठवतं, माझी मोठी मुलगी शाळेत होती, तेव्हा मी तिला मॅगी करून तिच्या लंच अवर मध्ये पोचवून द्यायची. आणि तसाही माझा नियम होता की, मी मंडे टू थर्सडे भाजी पोळी डब्यात द्याची आणि फ्रायडे सॅटर्डे ला त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घालायचे. आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ जर कुठला असेल तर तो म्हणजे मॅगी असायचा. पण हे सर्व शक्य होत, मुलीची शाळा अगदी घराजवळ असल्याकारणाने...पण माझी लहान मुलीची शाळा मात्र दूर होती. आणि तिला हि फ्रायडे सॅटर्डे ला मॅगी ही करून हवी असायची. मला हेही माहीत होतं मॅगी गरमच खायला चांगली वाटते. आणि थंड झाल्यावर ती स्टिकी होते. मग थोडा विचार करून तिच्यासाठी चायनीज स्टाइलने ही मॅगी करून तिला मी डब्यात येत असे. या प्रकारे केलेली मॅगी तुम्ही थंड ही खाऊ शकता. आणि अगदी सुटसुटीत अशी मॅगी होते. विशेष म्हणजे यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात घातल्याने मुलांच्या पोटामध्ये त्यांच्या नकळत का होईना फायबर देखील जातं... आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आपण खाऊ घातला, याचे देखील समाधान आपल्याला मिळते...नाही का....?तेव्हा नक्की ट्राय करा *मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
क्रिस्पी फ्राईड इडली पनीर व्हेजि मनचुरीयन (fried idli paneer veg manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटले की सर्वांच्या समोर पाहिले येते मनचुरीयन या शब्दात दडले आहे गुपित ते काये माहीत आहे 😊 मन+चोर+यन=मनचुरीयन आहेना😊 खरच मनचुरीयन हे लहान पासून मोठया पर्यंत सर्वांचे मन चोरते कारण स्टार्टर म्हटले की सर्व जण मनचुरीयन ऑर्डर करतात ते कोबी असो,मिक्स व्हेज असो की अजून कुठले आज मी मनचुरीयन मध्ये इडली चा वापर केला चला तर बघू या रेसिपी दिपाली तायडे -
गार्लिक सूप (garlic soup recipe in marathi)
#सूप मान्सून म्हणलं की छान सगळी कडे हिरवळ आणि पाऊस पडत असतो आणि त्यात आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं किंवा प्यावयास वाटत असते त्यासाठी आजची माझी छान गार्लिक सूप रेसिपी. Mohini Kinkar -
व्हेज मन्चुरिअन (इंडो चायनीज स्टार्टर) (veg manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन 1 नुतन -
पिझ्झा साॅस (pizza sauce recipe in marathi)
पिझ्झा.. पास्ता म्हटलं कि आपल्याला साॅस ची गरज भासते. मग अशावेळी आपण दुकानात जातो... साॅस घेऊन येतो.. बाहेरून आणलेल्या साॅसची चव थोडी वेगळीच वाटते. पण तोच पिझ्झा साॅस घरी केला.. चव तर अप्रतिम वाटतेच.. पण आपण घरी बनवला या गोष्टीचे समाधान जास्त असते.... हो न... चला तर मग... पिझ्झा साॅस बनवायला... 💕💃💕💃 Vasudha Gudhe -
इडली चिली (idli chilly recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 इडली शिल्लक राहिल्यास हा चटपटीत पदार्थ तयार करा.खूप छान लागतो पटकन होतो. Sujata Gengaje -
-
-
व्हेज सिझलर विथ इंडियन तंदुरी फ्लेवर (veg sizzler recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9रेस्टॉरंटमध्ये आपण सिझलर खूप प्रकारचे खातो पण मी त्या सिझलरला इंडियन स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे. Purva Prasad Thosar
More Recipes
- तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
- अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
टिप्पण्या