चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)

Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915

चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15 मिनिटे
2 व्यक्ती
  1. 4,5ब्रेड स्लाईस
  2. 2 टेबलस्पूनबटर
  3. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  4. 1/2 टीस्पूनharb
  5. 1 टीस्पूनलसूण बारीक चिरलेला
  6. 1 छोटाक्यूब चीझ
  7. कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 ते 15 मिनिटे
  1. 1

    प्रथम एक भांड्यात बटर, चिली फ्लेक्स,harb, कोथिंबीर, लसूण टाकून एकत्र करून मिक्स करा

  2. 2

    ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर हे मिश्रण पसरवा

  3. 3

    त्यावर चीझ खिसून टाका आणि तव्यावर स्लोव्ह गॅसवर ठेवा वरून झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवा

  4. 4

    सॉस सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes