लसुणी पालक (lasuni palak recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#tri
अगदी कमी वेळात पौष्टिक चविष्ठ भाजी होते.

लसुणी पालक (lasuni palak recipe in marathi)

#tri
अगदी कमी वेळात पौष्टिक चविष्ठ भाजी होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 25पालक पाने
  2. 2 चमचेबेसन
  3. 8लसूण
  4. फोडणीच साहित्य मीठ,तेल

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    प्रथम पालक स्वच्छ धून बारीक चिरावा लसूण ठेचून ठेवावा मग

  2. 2

    कढई गरम करून त्यात पालक मीठ व तेल घालून झाकण ठेवून 5मिनिट शिजवून तो म्याशर ने घोटून घ्यावा मग त्यात

  3. 3

    बेसन पाण्यात मिक्स करून घालावे मग हळद तिखट घालून मिडिउम गॅस वर शिजू द्यावे

  4. 4

    मग फोडणीच्या लोखंडी कडल्यात तेल घेऊन कडकडीत गरम करून त्यात ठेचलेला लसूण घालून सोनेरि झाला की भाजीत ओतावे

  5. 5

    व5 मिनिट मिडिउन गॅस वर शिजवत ठेऊन गॅस बंद करून भाकरी चपाती भाता बरोबर खावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes