मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi)

मुळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. मुळयाच्या पानात काॅल्शीयम, आर्यन, withamin C, follic acid हे भरपूर प्रमाणात असते. मुळयाच्यी पाने किडनी स्टोनच्या ट्रीटमेंट मधेही फायदे देतात
श्रावण स्पेशल #shr
मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi)
मुळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. मुळयाच्या पानात काॅल्शीयम, आर्यन, withamin C, follic acid हे भरपूर प्रमाणात असते. मुळयाच्यी पाने किडनी स्टोनच्या ट्रीटमेंट मधेही फायदे देतात
श्रावण स्पेशल #shr
कुकिंग सूचना
- 1
सुरवातीला मुळयाच्यी पाने स्वच्छ धुवून नीट करुन घेणे, कांदा चिरुन घेणे.
- 2
पाने चिरुन घेणे., डाळ भिजवून घेणे
- 3
लोखंडी कढई गरम करून त्यात तेल घालून नंतर मोहरी कांदा घालून भाजून घेणे.
- 4
त्यात लसुण पाकळया,भिजवलेले मुग डाळ, लाल तिखट, हळद घालणेतयात मुळयाच्यी पाने घालून परतुन घेणे.
- 5
मग मीठ घालायचे झाकण ठेवून शिजवून घेणे 5-6 मिनिटान करता
- 6
तयार आहे आपली मुळयाच्या पानाचीभाजी🌿🌿
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुळ्याच्या पानांची भाजी (mulyacha pananchi bhaji recipe in marathi)
मुळयात प्रथिने, कार्बोदके आणि लोह असते.मुळा हा एक प्रकारचा आयुर्वेदिक औषधीक आहे. Padma Dixit -
फणसाची चविष्ट भाजी (phansachi bhaji recipe in marathi)
फणसामध्ये व्हिटॅमिन A,B,C भरपूर प्रमाणात असतात.रोज फणस खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. स्नायू मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टर फणसाची भाजी खाण्याचा सल्ला देतात. आशा मानोजी -
तांदुळक्याची भाजी (Tandulkyachi bhaji recipe in marathi)
# तांदुळाक ही भारतात उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजण्या व तीव्र तापावर फार उपयोगी आहे. उष्णता कमी करण्यास मदत करते नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींसाठी, बाळंतीण आणि गरोदर स्त्रिया यांच्यासाठी ही भाजी वरदान आहे. डोळ्यांच्या विकारासाठी फार उपयुक्त आहे. वृद्ध माणसांच्या आरोग्या साठी खुप उपयुक्त आहे.मी पालेभाज्या चिरत नाही. त्याची पाने आणि कोवळे देठ घेते. Shama Mangale -
लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात गणपती च्या दिवसात आवर्जून केली जाते ती लाल भोपळ्याची भाजी.नावडतीच्या भाजांमधील एक भाजी म्हणजे लाल भोपळा. अनेक ठिकाणी याला डांगर किंवा तांबडा भोपळा असं म्हणतात. ही भाजी शरीरासाठी गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत.म्हणून या भाजी चा आहारात नक्की समावेश करावा. Poonam Pandav -
नागपुरी धो प्याच्या पानांची पातळ भाजी (dhopyachya pananchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज#shr#श्रावण शेफ वीक week3आमच्या विदर्भाकडे धोक्याच्या पानाची म्हणजेच अळू च्या पानांची पातळ भाजी ही नेहमी प्रत्येक सणाला श्रावण महिन्यात घराघरात भरते.श्रावण सोमवारी,प्रत्येक सणाला गौरी गणपती,मंगळागौर पोळा, ला ही भाजी हमखास बनते च पातळभाजी म्हणजे अळूचीच असे समीकरण ठरलेले.ही भाजी सर्वांना खूप आवडते शिवाय पौष्टिक ही आहे. Rohini Deshkar -
अळूची पातळ भाजी (aluchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावणस्पेशलभाजी#cooksnapअळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. म्हणूनच आपल्या आहारात पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूचे सेवन जरूर केले पाहिजे.आज मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची अळूची भाजी कुकस्नॅप केली,खूपच छान झाला आहे भाजी...👌👌Thank you dear for this delicious cooksnap..😊🌹 Deepti Padiyar -
मूळ्याची कोशिंबीर (mulyachi koshimbir recipe in marathi)
#मुळा हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे,जेवणात कच्चा मुळा खावा,मूळ्याची भाजी,थालिपीठ ह्याप्रमाणेच कोशिंबिरही छान होते, Pallavi Musale -
धोपेचे पानाची मोकळी वडी (dhopeche pananchi mokadi vadi recipe in marathi)
श्रावण स्पेशल रेसिपी#shrWeek 3 Mamta Bhandakkar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
नमस्कार सखीमेथीची भाजी म्हणजे प्रतेक महाराष्ट्रीयन स्त्री चा जीव की प्राण ,या शिवाय देवीचा नेवेद्य पूर्ण होत नाही .ही भाजी कितीही साधी सिंपल केली तरी चवीला अगदी चविष्ट लागते .काही स्त्रिया तर याची कच्ची पाने सुध्दा आवडीने खातात .चला तर मग आजच्या रेसिपी ला सुरुवात करुयात . Adv Kirti Sonavane -
झटपट - पौष्टिक ब्रोकलीचे भाजी (Broccoli Bhaji Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#ब्रोकली#broccoliब्रोकली एक फूलभाजी आहे. ब्रोकलीचे शास्त्रीय नाव ब्रासिका ओलेरेसिया असे आहे.ब्रोकोली अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर, आयर्न, vitamin - C, vitamin-B6, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते.या भाजी चे भरपूर प्रकार केले जातात. भाजी, सूप, पराठे, कटलेट, कबाब, इ... Sampada Shrungarpure -
मुळ्याच्या पाल्याची भाजी (mulyacha palyachi bhaji recipe in marathi)
हिवाळा आला की मस्त शुभ्र मुळा मिळतो... सलाद मध्ये आपण आवर्जून खातो... पण त्याची पाने फेकून न देता भाजी सुध्दा करता येते... Shital Ingale Pardhe -
मुगण्याच्या पानाची भाजी (शेंवग्या) (moongnyachya panachi bhaji recipe in marathi)
#श्नावण रेसिपी चॅलेंज🤤🤤#महाराष्ट्रयीन स्पेशल#श्नावणातील भाजी#मुगण्याच्या पानाची भाजी😋(सांधेदुखी गुडघेदुखी कॅल्शियम,लोह युक्त अशी ही भाजी)😋 Madhuri Watekar -
गुणकारक हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#msr जंगलातली खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीतून एक भाजी हिरवा माठ..… दोन प्रकारचे माठ असतात एक लाल माठ व एक हिरवा माठ . ही पालेभाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानात उगवते व तांदुळजा प्रमाणेच तिचाही वापर करतात याच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते भरपूर प्रमाणात आयर्न मिळते विटामिन्स मिळतात. चवीला अत्यंत छान लागते पोळी किंवा भाकरीबरोबर सुरेख लागते अशी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात... Mangal Shah -
कोंडुस रान भाजी (ran bhaji recipe in marathi)
# श्रावण महिन्यातील रानभाजीही पावसाळी भाजी श्रावणात मिळते ही भाजी खास आहे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# श्रावण स्पेशल भाजी Minal Gole -
कोहळ्याची भाजी (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल#week3#कोहळ्याची भाजीश्रावणात भरपूर सण असतात कांदा लसूण वर्ज्य केला जातो अशावेळी रस्सेदार भाजी जेवणाची लज्जत वाढते पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
कुळीथ पिठी (kulith pithi recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि दुसरी पाककृती पोस्ट करत आहे. :)कुळीथ पिठी. सिंधुदुर्गात याला "पिठलं" असं न संबोधता "पिठी" असं संबोधलं जातं. :)कोकणांतली लोकं खाण्याच्या बाबतीत अजिबात बडेजाव न करता जे पेज-भाकरी-पिठी असेल त्यात पोट भरून तृप्त असतात.त्यातलाच एक घराघरात सहज उपलब्ध असलेला, सहज बनणारा पदार्थ म्हणजे - कुळथाची पिठी.कुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे.पीक काढणीला वेळ झाल्यास कुळीथ(हुलगा) टरफल फुटून बाहेर सांडतो आणि शेतात विखुरतो, परिणामी नुकसान होते. त्यामुळे हे कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे.कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात. सुप्रिया घुडे -
-
कढीगोळे (कांदा लसूण रहीत) (kadhi gole recipe in marathi)
#shr#week3#श्रावण स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण महीन्यात देवीच्या कुळाचाराला महत्वाचा पदार्थ म्हणजे कढीगोळे आमच्या कडे आवर्जून केले जातात तेव्हा त्याची चव फारच सुरेख होते. Jyoti Chandratre -
करडईची हाटून भाजी
पालेभाज्या कशा भरपूर आहेत पण बऱ्याच अंशी लोक मेथी पालक तांदळी यात खाण्यावर तेच भर देतात खरे तर सर्वच प्रकारच्या भाज्या ह्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत ज्या सिझनल आहेत त्या त्या सीजनला खाल्ल्या पाहिजेत आता उपलब्ध असते आणि ती या सीजनमध्ये चवीला लागते ही भाजी सुकी पातळ दोन्ही प्रकारे बनवता येते आज आपण हटून भाजी बनवणार आहोत Supriya Devkar -
-
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar -
कच्च्या फणसाची भाजी (kachya fansachi bhaji recipe in marathi)
#फणसाची भाजी #फळांमध्ये आंब्याच्या पाठोपाठ फणसाचा नंबर लागतो. फणस वरून काटेरी असला तरी त्याच्या आत रसाळ आणि मधुर असे गरे असतात. कच्च्या कोवळ्या फणसाला आमच्या इथे पारा आणि त्याच्या भाजीला पाऱ्याची भाजी असे म्हणतात.तर गाऱ्याचीही भाजी बनवतात.फणसात व्हिटामिन A, C, पोट्याशियम, कॅल्शियम, आयर्न, भरपूर प्रमाणात असतात. फणस हे फायबर चे उत्तम स्रोत आहे अतिशय गुणकारी आहे.ह्याचा डोळ्यांना फायदा, हृदय निरोगी, पचन शक्ती उत्तम, हाडांच्या दुखण्यापासून आराम,असा उपयोग आहे. Shama Mangale -
पातीच्या कांद्याची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
#भाजीकांद्यामध्ये अ, ब जीवनसत्वे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि.. कॅल्शियम मोठया प्रमाणात असते.त्वचा रोग, केस गळती, रक्त दाब, डोळ्यांचे विकार, पोटातील समस्या आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फारच उपयुक्त आहे. Shama Mangale -
-
पातरी/पाथरी ची भाजी (patri chi bhaji recipe in marathi)
पातरीची भाजी शेतात खाली जमिनीलगत उगवते. काढून घेतल्यानंतर पुन्हा-पुन्हा उगवते.ही औषधी रानभाजी आहे. यात कॅल्शियम भरपूर असते. ही भाजी प्रतिकारशक्ती वाढवणारी असल्याने, लहान मुलांना खाण्यास द्यावी. हाडांसाठी उपयुक्त आहे.गुरांना चारा म्हणूनही देतात.शेतकरी ही भाजी कच्ची सुद्धा खातात.हि भाजी डाळ शेंगदाणे न घालता ही करतात. Sujata Gengaje -
हरभऱ्याच्या पाल्याची भाजी (Harbharyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
हरभऱ्याची कोवळी पाने हिवाळ्यात भरपूर येतात तेव्हा ही भाजी बनवली जाते Shama Mangale -
केळफूल सुकी भाजी (kelaful sukhi bhaji recipe in marathi)
#shrअतिशय चविष्ट व पौष्टिक अशी ही भाजी सर्वांनाच आवडते पण त्याची साफसफाई थोडी किचकट असते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (3)