धोपेचे पानाची मोकळी वडी (dhopeche pananchi mokadi vadi recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
श्रावण स्पेशल रेसिपी
#shr
Week 3
धोपेचे पानाची मोकळी वडी (dhopeche pananchi mokadi vadi recipe in marathi)
श्रावण स्पेशल रेसिपी
#shr
Week 3
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम धोपे चे पान स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा त्यानंतर त्यात बेसन तांदळाचे पीठ तिखट मीठ आले लसूण पेस्ट घालून एक गोळा तयार करा आणि वाफायला चांळणी मध्ये तेल लावून तयार केलेला गोळा ठेवून झाकून मध्यम गॅसवर ठेवा.
- 2
दहा मिनिटं असंच वाफवायला ठेवावे एका कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कांदे घालून फोडणी द्या.
- 3
तिखट मीठ आले लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या वरून लिंबू घालून पुन्हा परतून घेऊ.
- 4
छान गरमागरम धोपेचे पानाची मोकडी वडी तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
धोपेचे पानाची मोकळी वडी (dhopyachya panachi vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#धोपेचेपानाचीमोकळीवडी Mamta Bhandakkar -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#shr#week-3श्रावणात अळू ची पान भरपूर प्रमाणात येतात आम्ही श्रावणात अळू चे भाजी बनविण्यापासून सर्वच प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे अळू वडी चा थोडा वेगळा प्रयत्न केलाय तुम्ही पण बनवुन बघा नक्की आवडणार तुम्हाला चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
खोबरा वडी (khobra wadi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसीपी #week 3 कोकोनट बर्फी किंवा खोबरा वडी Shobha Deshmukh -
पीनट रोल (peanut roll recipe in marathi)
#shrश्रावण शेफ वीक week 3श्रावण स्पेशल रेसिपीज Sumedha Joshi -
आळूची पानाची भाजी (aluchi pananchi bhaji recipe in marathi)
#gurचातुर्मासातील दुसरा महत्त्वाचा महिना म्हणजे भाद्रपद. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात गणेश पूजा केली जाईल. गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते. गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेले आहे. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे. गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थी अनन्य साधारण महत्त्व आहेगणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ.😊😊आज मी गणपती बाप्पा च्या नैवेद्यासाठी आळु पानाची भाजी ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे चला मग बघू या रेसिपी😊 Mamta Bhandakkar -
माठाच्या देठाची भाजी (mathachya dethachi bhaji recipe in marathi)
#shr week 3श्रावण स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावणात खुप ताज्या आणि वेगवेगळ्या भाज्या मिळतात. त्यातलीच लाल माठाचे देठ. ही भाजी आमच्या कडे उपवास सोडताना श्रावणात करतात. Shama Mangale -
शाही अळूचे फदफद (shahi aluche fadfad rcipe in marathi)
#shrही भाजी श्रावणात च मिळते# श्रावण स्पेशल रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#shr श्रावण सुरू झाला आणि या अळूवड्या चाखल्याच नाही असा एखादाच बघायला मिळेल... तर आज श्रावण स्पेशल आमच्याकडे अळुवड्या Nilesh Hire -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ngnr श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली... Aparna Nilesh -
धोप्याच्या पानाची वडी (अळुवडी) (alu wadi recipe in marathi)
#Ks3 विदर्भ स्पेशल धोप्याच्या पानाची खमंग वडी खासीयत Suchita Ingole Lavhale -
-
श्रावण स्पेशल थाली (shravan special thali recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपीचॅलेंज#week3 Mamta Bhandakkar -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल रेसिपीअळू वडी कोकणात एकदम स्पेशल आहे गणपतीला अळूवडीच्या प्रसादाचा मान आहे गणपती आले की बाजारात अळूवडी चे पान खूप विकायला येतात व प्रत्येक जण आवडीने घेतोआपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते, अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते. Sapna Sawaji -
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी पातोळ्या ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुळयाच्या पानाची भाजी (mulyachya panachi bhaji recipe in marathi)
मुळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. मुळयाच्या पानात काॅल्शीयम, आर्यन, withamin C, follic acid हे भरपूर प्रमाणात असते. मुळयाच्यी पाने किडनी स्टोनच्या ट्रीटमेंट मधेही फायदे देतातश्रावण स्पेशल #shr Purna Brahma Rasoi -
नागपुरी धो प्याच्या पानांची पातळ भाजी (dhopyachya pananchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज#shr#श्रावण शेफ वीक week3आमच्या विदर्भाकडे धोक्याच्या पानाची म्हणजेच अळू च्या पानांची पातळ भाजी ही नेहमी प्रत्येक सणाला श्रावण महिन्यात घराघरात भरते.श्रावण सोमवारी,प्रत्येक सणाला गौरी गणपती,मंगळागौर पोळा, ला ही भाजी हमखास बनते च पातळभाजी म्हणजे अळूचीच असे समीकरण ठरलेले.ही भाजी सर्वांना खूप आवडते शिवाय पौष्टिक ही आहे. Rohini Deshkar -
कढीगोळे (कांदा लसूण रहीत) (kadhi gole recipe in marathi)
#shr#week3#श्रावण स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण महीन्यात देवीच्या कुळाचाराला महत्वाचा पदार्थ म्हणजे कढीगोळे आमच्या कडे आवर्जून केले जातात तेव्हा त्याची चव फारच सुरेख होते. Jyoti Chandratre -
कुळीथाची मुठकी वडी (kulthachi mutki vadi recipe in marathi)
#EB11#W11कुळीथ हा क्लू वापरून कुळीथ पिठाच्या मुठकी वड्या बनवल्या. Supriya Devkar -
बेसन पोळी (besan poli recipe in marathi)
#shr श्रावण शेफ चॅलेंजWeek-4#ngnrभाजीला काही नसेल तेव्हा ही पोळी झटपट होती.कांदा, टोमॅटो आवडत असल्यास घालावे. पण नुसती Sujata Gengaje -
पडवळ आणि चणाडाळ (padwal ani chana dal recipe in marathi)
#shrपडवळ श्रावण महिन्यात मिळणारी भाजी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे माझी खास आहे आनंद घ्या Week 3 # श्रावण शेफ Minal Gole -
-
सांभर वडी(कोथिंबीर वडी) (sambhar vadi recipe in marathi)
#cdyबालदिवस विशेषआज मी माझ्या मोठ्या मुलाच्या आवडती सांभर वडी बनवत होते तेव्हाच हे थीम आले बाल दिवस विशेष. मला पण लहानपणी सांभारवडी खूप आवडायचे तसेच माझ्या मोठ्या मुलाला पण खूप आवडते.. पहिले पण मी सांबर वडी ची रेसिपी पोस्ट केली आहे पण आज बाल दिवस विशेष मी ते रेसिपी पुन्हा पोस्ट करते. Mamta Bhandakkar -
Crispy कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडी#3आजकाल मार्केट मधे मस्त हिरवीगार कोथिंबिर मिळते.मग या कोथिंबिरीचे मस्त मस्त पदार्थ तर झालेच पाहीजे.या स्नॅक्स थिम मुळे अजुन एक मस्त पदार्थ करण्यात आला आहे.मस्त खुसखुशित कोथिंबिर वडी.... Supriya Thengadi -
खुसखुशीत कोथिंबिर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपिस #सध्याच्या सिजनमध्ये मार्केट मध्ये कोथिंबिर भरपुर दिसते व स्वस्त ही आहे चला तर आज कोथिंबिरीच्या वड्यांची सोप्पी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
शेवग्याच्या पानाची वडी / टिक्की/कटलेट (shevgachua panachi vadi recipe in marathi)
#cooksnap#prajakta patil यांची रेसीपी.... ताई खूप छान झाली आहे. पहिल्यांदा केली आणि खाल्ली सुधा पहिल्यांदाच.. Thanku so much for recipe ☺️ Trupti B. Raut -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल cooksnap चॅलेंज साठी मी ही रेसिपी केली Aparna Nilesh -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15427574
टिप्पण्या