आजीच्या बटव्यातून मुखवास (mukhwas recipe in marathi)

Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar

आजीच्या बटव्यातून मुखवास (mukhwas recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
१५ दिवसासाठी
  1. १०० ग्राम बडीशोप
  2. १०० ग्रामआळशी
  3. ५० ग्राम कारळ
  4. ५० ग्राम जेष्ठमध
  5. २० ग्रामसुंठ
  6. २० ग्राम ओवा
  7. १०० ग्रामखडीसाखर
  8. ५-७लवंगा
  9. १०-१२ मिरे
  10. १ इंचदालचिनी तुकडा
  11. वेलची काळमीठ चवीनुसार
  12. 20काळ्या मनुका खारीक ४ बदाम ५, काजू ५, शोपा
  13. २० ग्रामअश्वगंधा ४ काड्या
  14. २० ग्रामभोपळ्याच्या बिया

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बडीशोप, आळशी, कारळ, ओवा, लवंग, मिरे, दालचिनी, वेलची, भोपळ्याच्या बिया सर्व भाजून घ्यावे त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून मिक्सर मधून बारीक पूड करून घ्यावी.

  2. 2

    जड जेवणानंतर खायला किंवा मुखशुद्धी साठी सर्वोत्तम पर्याय.

  3. 3

    हे खाल्ल्याने साधा खोकला घशातील खवखव यातहीफायदा होतो. मुलांना सुद्धा पौष्टिक आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar
रोजी
For me cooking is my stress buster... it's meditation
पुढे वाचा

Similar Recipes