मुखवास (mukhwas recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
#ज्यांना कोलेस्टेरॉल वाढण्याचा त्रास होतो त्यांनी अवश्य खा.रोज दोन वेळा एक चमचा मुखवास खा नी कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मुखवास (mukhwas recipe in marathi)
#ज्यांना कोलेस्टेरॉल वाढण्याचा त्रास होतो त्यांनी अवश्य खा.रोज दोन वेळा एक चमचा मुखवास खा नी कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कुकिंग सूचना
- 1
खालील प्रमाणे तयारी करावी.
- 2
आता बडीशोप,अळशी,ओवा,तीळ मंद गॅसवर भाजून घ्या2/3मिनीटे खुप होतात. सर्व एकत्र मिसळून घ्या.
- 3
छान आरोग्यासाठी चांगला मुखवास तयार आहे वाटल्यास तुम्ही थोडे मीठ घाला शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक मुखवास (Paushtic Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1#हा पौष्टिक नी डायट मुखवास आहे दुपारी 2 टेबलस्पून खा नंतर डायरेक्ट जेवा भुक लागत नाही. Hema Wane -
मुखवास (Mukjwas Recipe In Marathi)
#LCM1#मुखवासजेवण झाल्यानंतर मुखवास खाल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. तसेच मुखवास खाणं हे तब्येतीला पण चांगलंच आहे. Ujwala Rangnekar -
-
जवस मुखवास (Javas mukhwas recipe in marathi)
#मुखवासरोज अर्धा चमचा जवस खाल्ल्याने त्याचे खूपसे बेनिफिट जवस खाल्या मुळे गुडघे दुखी हाडाची प्रॉब्लेम कमी होतात त्यामुळे रोज तरी अर्धा चमचा जवस खावे त्यासाठी अशा प्रकारे तयार केलेला मुखवास आपण रोज खाऊ शकतो आणि हा मुखवास दोन तीनमहिने सहज टिकतो Sushma pedgaonkar -
-
-
मुखवास दोन प्रकारे (mukhwas recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळाजेवण झाल्यानंतर पाचक असा दोन पद्धतीने तयार केलेला मुखवास स्वादिष्ट मुखवास चला तर मग रेसिपी पाहूया Sushma pedgaonkar -
-
मुखवास आयुर्वेदिक (mukhwas recipe in marathi)
#मुखवास#मुखशुद्धीयात शरीराला उपयोगी असणारे सगळे जिन्नस यात वापरले आहेत, जे आरोग्यासाठी उत्तम आहेत. जसे तीळ, ओवा, बडीशोप, धना डाळ, जवस Sampada Shrungarpure -
मुखवास (Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1जेवणानंतर पाचक म्हणून आपण वेगवेगळे मुखवास करतो. आज छान चविष्ट, पाचक असा, आमच्या घरी नेहमी असणारा मुखवास, त्याची रेसिपी देत आहे. Preeti V. Salvi -
-
खमंग जवस मुखवास (Javas Mukhwas Recipe In Marathi)
जवस (अळशी) हे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.मधुमेह, रक्तदाब, संधिवात, कोलेस्टेरॉल ह्यावरचे उत्तम औषध आहे.मुखवास करुन खाल्ला तर त्यातील आरोग्य गुण आपल्याला सहज मिळतात. Pragati Hakim -
आवळ्याचा मुखवास (Awlyacha Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1रंगतदार जेवणानंतर काय नवीन प्रकारचा मुखवास करता येईल याचा विचार एक सुगरण गृहिणी नक्कीच करते आणि घरात तीन-चार प्रकारचे मुखवास ती करून ठेवते. निरनिराळ्या प्रकारचे मुखवास आपल्याला घरच्या घरी छान बनवता येतात. निसर्गाने आपल्याला पचनासाठी आवश्यक असे भरपूर घटक दिलेले आहेत बडीशोप पुदिना आवळा हिंग इत्यादी प्रकारातून वेगवेगळे घटक एकत्र करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास करू शकतो. ऋतूप्रमाणे आपण मुखवास करण्याच्या पद्धतीत सुद्धा विविधता ठेवू शकतो. आज आपण बघूया आवळ्याचा पौष्टिक आणि तितकाच चविष्ट कमी घटकात तयार होणारा असा मुखवास! Anushri Pai -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8#week8#जवस हे हृदयासाठी अतिशय चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.जवसातील लिग्नन घटक रक्तशर्करा नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेही लोकांनी अवश्य सेवन करावे .प्रोटीनयुक्त असल्याने हाडे मजबूत होतात.शिवाय ओमेगा3 असल्याने दम्यापासून बचाव होतो.अजून बरेच गुणकारी फायदे आहेत .पण तरीही जास्त सेवन करू नये,अति तेथे माती म्हणतात ना .रोज एक चमचा खाणे उत्तम. Hema Wane -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#चटणी #ही चटणी रंजना माळी यांची cooksnap केली आहे.जवस हे हृदयासाठी अतिशय चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.जवसातील लिग्नन घटक रक्तशर्करा नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेही लोकांनी अवश्य सेवन करावे .प्रोटीनयुक्त असल्याने हाडे मजबूत होतात.शिवाय ओमेगा3 असल्याने दम्यापासून बचाव होतो.अजून बरेच गुणकारी फायदे आहेत .पण तरीही जास्त सेवन करू नये,अति तेथे माती म्हणतात ना .रोज एक चमचा खाणे उत्तम. Hema Wane -
पान मुखवास लाडू
#दिवाळीअगदी दहा मिनिटात होणारे हे पान मुखवास लाडू खुपच चविष्ट लागतात.जर तुम्हाला पाहुण्यांसाठी काही वेगळे गोड करायचं असेल तर एक वेळ आहे लाडू नक्की ट्राय करा ..आणि ज्यांना वेळा खायला आवडत असेल त्यांना तर हे लाडू खुपच आवडतील. मुखशुद्धी म्हणूनही हे लाडू तुम्ही सर्व्ह करू शकता चला तर मग बघूया ह्याची रेसिपी Renu Chandratre -
जवस (अल्सी) मुखवास (Jawas Mukhwas Recipe In Marathi)
#LMC1 भारती संतोष किणी(जवस हे मुखवास जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ खाल्ल्यानंतर खूपच फायदे असतात ते म्हणजे आपले जर मायनर ब्लॉकेज वगैरे असतील तर ते राहत नाहीत. तसेच मुखशुद्धी पण होते. Bharati Kini -
मसाला आवळा मुखवास (Masala Awla Mukhwas Recipe In Marathi)
#LCM 1 मुखवास या थीम साठी मी सौ.संहिता कांड यांची मसाला आवळा मुखवास ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बोंबिल फ्राय(ओले) (bombil fry recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मासे खाणार्यानी बोंबिल अवश्य खावेत त्यातओमिगा 3 ,कॅल्शियम ,लोह,फॅटी अॅसीड,जीवनसत्वे हे घटक असतात.लोहाचे प्रमाण इतर माश्यापेक्षा जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो.नखे ,केस त्वचे साठी चांगले घटक असतात.Computer समोर बसल्याने बर्याच जणांना डोळ्यांची जळजळ होणे , डोळे लाल होणे,खाज येणे ,डोळे दुखणे या समस्या येतात बोबिंल सेवनाने हे त्रास कमी होतात आटोक्यात राहण्यास मदत होते. Hema Wane -
मावा मुखवास मोदक (mawa mukhwas modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकखरंतर लॉकडाउनमुळे मिठाईची दुकाने बंद. मग काय मस्त मिठाईवाल्याकडे मिळतात तसेच मावा मोदक घरीच बनविले त्यात मुखवास सारण भरून एक नवीन प्रकार केला मोदकाचा. अप्रतिम जमलाय... Deepa Gad -
-
-
कलिंगड पांढरा गर वडी
#उन्हाळ्यातील रेसिपीजकलिंगड उन्हाळ्यात खाणे चांगले असते हे माहित आहेच पण साल न टाकता त्याचे पदार्थ खा नी स्वस्थ रहा.कलिंगड चा पांढरा गर आपण टाकून देतो पण तो खर तर खुप पौष्टिक असतो .त्यामधे ऑन्टीऑक्सीडन्ट नी जीवनसत्व असतात.व्हीटॅमीन अ,सी,तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात .तरी अवश्य ही रेसिपी करा नी तन्दुरूस्त रहा. Hema Wane -
मसाला आवळा मुखवास(masala avla mukhwaas recipes in marathi)
आईला आवळा आवडतो. ती बरेच वेळा हा बनवत असे. आम्ही आवडीने खायचो. आठवणी अजून आहेत. तीच रेसिपी मी शेअर करत आहे. Sanhita Kand -
मोरावळा (आवळा मुरंबा) (morawla / amla muramba recipe in marathi)
#GA4 #week11#ज्यांना खुप पित्ताचा त्रास होतो म्हणजे असीडीटी होते त्यांनी मोरावळा खाल्ला तर प्रमाण कमी होते किंवा थोडा थोडा खाणे म्हणून मी नेहमीच करून ठेवते.लहान थोर सगळ्यासाठी पाचक नि'क 'जीवनसत्व युक्त असा बहूगुणी मोरावळा म्हणजे आगळ्याचा मुरंबा. Hema Wane -
दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4 #week1दुधी भोपळा आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे .यात कॅल्शियम ,लोह ,खनिजे ,आहेत .सकाळ-संध्याकाळ रस पिल्याने हृदयविकार कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते .थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असते. 12 टक्के पाण्याची असते. सर्वात महत्त्वाचे वजन कमी करण्यास उपयुक्त .केस गळती कमी होते, पचनक्रिया चांगली राहते ,एक वाटी रसात एक चमचा जायफळ पूड मिसळून लावल्यास कांती उजळते. Seema Salunkhe -
-
राजगीरा चिक्की (rajgira chikki recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस सातवा#राजगीरा हा अतिशय पोष्टीक नी बहुगुणी आहे.त्याचे सेवन शरीराला फायदेशीर आहे.अॅन्टीऑक्सिडंट आहे त्यामुळे कोलेस्टेरॉल तरी कमी होतेच पण प्रथिनेही असल्याने अत्यंत उपयुक्त. मधुमेही साठी ही चांगला. कॅल्शियम पण असते .शिवाय ज्यांना बध्दकोष्टता असेल त्यानी रोजच्या सेवनाचे केल्यास खुप फायदा होतो .मुळव्याध असल्यास त्यांनीही आहारात राजगीरा अवश्य खावा. Hema Wane -
मुखवास भाजलेली बडीसोफ (Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1 मार्केट मध्ये खुप प्रकार चे मुख वास भेटतात. मुख वास आपले जेवण पचण्यास मदत करते व तोंडाची दुर्गंधी ही दूर करते. SHAILAJA BANERJEE
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15606926
टिप्पण्या