मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

#KGR
हिवाळ्यात तुम्ही रोज मुळा (Radish) खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.

मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.

हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते.

हिवाळ्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. म्हणजेच राई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
५ ते ६ जण
  1. १ जुडीमुळा ची भाजी
  2. १ जुडीराई ची भाजी
  3. 2 चमचेउकडलेली चणा डाळ
  4. 3कांदे बारीक चिरून
  5. हिरव्या मिरच्या ४ बारीक चिरून
  6. 2 चमचेतेल
  7. 2 चमचेओले खोबरे
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन्ही जुड्या एकत्र धुवून चाळणीत गळत ठेवाव्यात. दोन्ही भाजी एकत्र बारीक चिरून घ्यावी

  2. 2

    बारीक कांदा, मिरची तेलात चांगले परतवून घ्यावे मग त्यात डाळ मिक्स करावी व झाकण ठेवून एक वाफ काढावी. मग त्यात चिरलेली भाजी टाकावी चवीनुसार मीठ घालावे.

  3. 3

    भाजी वाफ आली की ढवलावी व त्यात ओले खोबरे टाकावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes