रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 2मेथी गडी
  2. 6लसूण पाकळ्या
  3. 2कांदे
  4. 4हिरवी मिरची
  5. 3 चमचेशेंगदाणा कूट

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    मेथी निवडून घेऊन पाण्यात घालावी आणि धुवून घ्यावी

  2. 2

    मिरची आणि कांदा चिरुन घ्यावा. लसूण सोलून घ्यावा.

  3. 3

    कढईत तेल दोन पळी तेल घालुन गरम होऊ द्यावे. त्यात लसूण पाकळ्या आणि मिरची कांदा घालुन एकत्र परतून घ्यावे. आणि वरतून मेथी पाणी काढून टाकावी.

  4. 4

    मेथी शिजत आल्यावर त्यात शेंगदा कूट टाकून परतून घ्यावे.

  5. 5

    झाली मेथी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes