मूग डाळ मेथी भाजी (moong dal methi bhaji recipe in marathi)

Shilpa Wani @cook_12067641
मूग डाळ मेथी भाजी (moong dal methi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका कढईत तेल गरम करावे, मग त्यात चिरलेला कांदा गुलाबी रंगा पर्यंत परतून घ्यावा, मग त्यात लसूण परतावा, आता त्यात भिजलेली मुगडाळ, हळद, हिंग, मसाला घालून परतावं.
- 2
आता चिरलेली मेथी आणि मीठ घालून मिक्स करावे आणि 5 मिनिट बारीक गॅस वर झाकून ठेवावे.
- 3
आता झाकण उघडून त्यात खोवलेलं नारळ घालून छान मिक्स करावे.
- 4
मूग डाळ मेथीची भाजी तयार आहे,ही भाजी भाकरी किंवा चपाती सोबत सर्व करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मेथी मूग डाळ (methi moong dal recipe in marathi)
पुष्कळदा घर की मुर्गी दाल बराबर सारखी अवस्था होते. आपल्या घरात नेहमी बनवली जाणारी मेथी आणि त्याचबरोबर मुगाचं वरण ह्यांची एकत्र जोडी काय धमाल लागते, ते करून आणि खाऊनच पहायला हवं!एकदम सिंपल आणि स्वीट असं हे कॉम्बो आहे. नक्की करून पहाच! थंडीच्या दिवसात नुसतं प्यायलासुद्धा मस्तच लागते #मेथी #मूग #डाळ! Rohini Kelapure -
-
-
मूग डाळ भजी(moong dal bhaji in marathi)
मूग कोणत्याही प्रकारच्या रेसिपीमध्ये प्रत्येकासाठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
कुकस्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची मुगडाळ पालक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मेथी टोमॅटो करी / टोमॅटो मेथी कुरा (methi tomato curry recipe in marathi)
#दक्षिण तेलंगणा Rajashri Deodhar -
शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)
लुसलुशीत शेपू हिरवीगार छान दिसते.खायला जरा सर्वजण कंटाळा कर्तयापण डाळ घालून मस्त चव येते.:-) Anjita Mahajan -
-
डाळ मेथी (Dal Methi Recipe In Marathi)
#GR2 कमी साहित्यात बनवली जाणारी मेथी. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी चला आपण बनवूया डाळ मेथी Supriya Devkar -
मूग डाळ पालक भाजी (Moong Dal Palak Bhaji Recipe In Marathi)
Varsha Deshpande तुमची भाजी थोडासा बदल करून केली खूप छान झाली,फक्त पालक वापरुन ही भाजी केली आहे#BKR Charusheela Prabhu -
डाळ मेथी ढाबा स्टाईल (dal methi dhaba style recipe in marathi)
भाजी म्हणजे मेथी हे ठरलेले समीकरण आहे. मग ती कशी ही बनवा छान लागते. ढाबा स्टाईल बनवण्याची पद्धती काही वेगळी आहे Supriya Devkar -
मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी Sampada Shrungarpure -
शेपू मेथी मिक्स भाजी (sepu methi mix bhaji recipe in marathi)
#HLRदिवाळीचे पदार्थ गोड पदार्थ खाल्ल्यानंतर सर्वांना भाजी भाकरी डाळ भात असं साधं जेवण पंचपक्वान सारखं वाटायला लागतं हे जेवण जेवल्यानंतर एक वेगळीच तृप्ती मिळते Smita Kiran Patil -
मेथी भाजी (Methi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच रेसिपी चॅलेंज#मेथीभाजीकमी वेळात तयार होणारी मेथीची मूग डाळ घालून भाजी Sushma pedgaonkar -
-
मुगडाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapमराठवाडा स्पेशल मुगडाळ वडे आणि भजी मस्त कुरकुरीत आणि झणझणीत पण असतात. Supriya Devkar -
मेथी बटाटा भाजी(Methi batata Bhaji Recipe in Marathi)
मेथीमधील विटामिन-सी या अॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचा भाजणे,गळू अथवा इसबामध्ये होणारा त्वचेचा दाह कमी होतो.तसेच जखमा लवकर भरुन निघतात....चला तर पाहूया कशी करायची मेथीची भाजी... Prajakta Vidhate -
-
-
लसूणी मेथी (lasooni methi recipe in marathi)
#GA4#week2#रेसिपी 2मेथी ची व आपली गट्टी अगदी घट्ट आहे. आपण मार्केटमध्ये भाजी आणायला गेलो की भाजी वाल्या कडे आपली पहिली नजर मेथीच्या जुडी कडे च जाते होय ना?कारण भाजीत भाजी मेथीची....आठवले का? आमच्या घरी मेथीपासून खूप रेसिपी बनतात पण त्यातील एक महत्वाची सर्वांची लाडकी लसूणी मेथीची रेसिपी मी आज दाखवणार आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
बारीक मेथी मुगडाळ भाजी (methi moongdal bhaji recipe in marathi)
"बारीक मेथी मुगडाळ भाजी" Shital Siddhesh Raut -
-
-
-
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11486185
टिप्पण्या