मिक्स निवडलेल्या व चिरलेल्या भाज्या (फ्लावर, शेवग्यांच्या शेंगा, वटाणा, ओले हरबरे, तुरीचे ओले दाणे, वांग बटाट्याच्या फोडी, सिमला मिरची, ओले शेंगदाणे) सिजन मधील भाज्या • मोहरी जीरे • हिंग • पांढरे तिळ • शेंगदाणे • किसलेले ओले व सुके खोबरे • धनेजिरे पावडर • लसुण पाकळ्या • आल • टोमॅटो • कोथिंबीर • घरगुती मसाला •